मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पाण्यानं होळी खेळणारच -बापू

पाण्यानं होळी खेळणारच -बापू

18 मार्चनवी मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असताना आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी धुळवडीसाठी पाण्याचा अपव्यय केल्यामुळे त्यांच्या महाराष्ट्र दौरा वादात सापडलाय. रविवारी नागपूरमध्ये होळीमध्ये लाखो लीटर पाणी वाया घालवल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. त्यानंतर त्यांना आज नवी मुंबईच्या कार्यक्रमात पाणी उधळण्यावर बंदी घालण्यात आली. तशी सुचना नवी मुंबईच्या आयुक्तांना देण्यात आल्याची घोषणा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत केली. दुसरीकडं आसाराम बापूंनी मात्र आडमुठी भूमिका घेत पाण्यानं होळी खेळणारच आणि नवी मुंबईतल्या कार्यक्रमातही पाणी वापरणार असल्याचं सांगितलंय. आम्ही नागपूरमध्ये फक्त सहा हजार लीटर पाणी वापरलं, मात्र मीडियानं अपप्रचार केला असा आरोप आसाराम बापूंनी केला आहे.

पुढे वाचा ...

18 मार्च

नवी मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असताना आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी धुळवडीसाठी पाण्याचा अपव्यय केल्यामुळे त्यांच्या महाराष्ट्र दौरा वादात सापडलाय. रविवारी नागपूरमध्ये होळीमध्ये लाखो लीटर पाणी वाया घालवल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. त्यानंतर त्यांना आज नवी मुंबईच्या कार्यक्रमात पाणी उधळण्यावर बंदी घालण्यात आली. तशी सुचना नवी मुंबईच्या आयुक्तांना देण्यात आल्याची घोषणा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत केली. दुसरीकडं आसाराम बापूंनी मात्र आडमुठी भूमिका घेत पाण्यानं होळी खेळणारच आणि नवी मुंबईतल्या कार्यक्रमातही पाणी वापरणार असल्याचं सांगितलंय. आम्ही नागपूरमध्ये फक्त सहा हजार लीटर पाणी वापरलं, मात्र मीडियानं अपप्रचार केला असा आरोप आसाराम बापूंनी केला आहे.

First published: