मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पंतप्रधान मुंबई दौर्‍यावर

पंतप्रधान मुंबई दौर्‍यावर

17 ऑगस्टपंतप्रधान मनमोहन सिंग आज मुंबईत दाखल झाले आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं. मुंबई दौर्‍यात पंतप्रधान दोन कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत, यात एनसीपीए इथं होणारा मुंबई हायकोर्टाला 150 वर्ष झाल्यानिमित्ताने होणार कार्यक्रम आणि आयआयटी पवईचा 50 वा पदवीदान समारंभाचा समावेश आहे. राज्यातला दुष्काळ, पुणे बॉम्बस्फोट आणि सीएसटी हिंसाचार या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या मुंबई दौ-याला महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान, आज मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना इंदू मिल आणि राज्यातला दुष्काळ याबाबत निवेदन दिलं. इंदू मिलच्या जागेचं तातडीनं हस्तांतरण आणि दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राकडून अधिक मदतीची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवाय उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळही पंतप्रधानांना राजभवनात भेटणार आहे. या भेटीत इंदू मिल जमीन हस्तांतरणासंदर्भात पंतप्रधानांना निवेदन दिलं जाणार आहे. या शिष्टमंडळात राजेंद्र गवई, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. तसेच, राज्यातल्या दुष्काळनिवारणासाठी किमान अडीच ते तीन हजार कोटींचे विशेष पॅकेज केंद्रानं द्यावं अशी मागणीही राज्य सरकारकडून केली जाणार आहे.

पुढे वाचा ...

17 ऑगस्ट

पंतप्रधान मनमोहन सिंग आज मुंबईत दाखल झाले आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं. मुंबई दौर्‍यात पंतप्रधान दोन कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत, यात एनसीपीए इथं होणारा मुंबई हायकोर्टाला 150 वर्ष झाल्यानिमित्ताने होणार कार्यक्रम आणि आयआयटी पवईचा 50 वा पदवीदान समारंभाचा समावेश आहे.

राज्यातला दुष्काळ, पुणे बॉम्बस्फोट आणि सीएसटी हिंसाचार या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या मुंबई दौ-याला महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान, आज मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना इंदू मिल आणि राज्यातला दुष्काळ याबाबत निवेदन दिलं. इंदू मिलच्या जागेचं तातडीनं हस्तांतरण आणि दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राकडून अधिक मदतीची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिवाय उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळही पंतप्रधानांना राजभवनात भेटणार आहे. या भेटीत इंदू मिल जमीन हस्तांतरणासंदर्भात पंतप्रधानांना निवेदन दिलं जाणार आहे. या शिष्टमंडळात राजेंद्र गवई, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. तसेच, राज्यातल्या दुष्काळनिवारणासाठी किमान अडीच ते तीन हजार कोटींचे विशेष पॅकेज केंद्रानं द्यावं अशी मागणीही राज्य सरकारकडून केली जाणार आहे.

First published: