मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नेपाळच्या भूकंपात 2 भारतीयांचा मृत्यू, 546 जण परतले

नेपाळच्या भूकंपात 2 भारतीयांचा मृत्यू, 546 जण परतले

earthquake_nepal (11)26 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या महाभूकंपात आतापर्यंत 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 3 विमानांमधून 546 भारतीयांना परत आणण्यात यश आलंय.

मात्र, अजूनही महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि केरळमधले अनेक नागरिक नेपाळमध्ये अडकलेले आहेत.

त्याशिवाय मुलींचा 14 वर्षांखालचा फुटबॉलचा संघ काठमांडूमध्ये अडकलाय. त्यांच्या सुटकेसाठी प्राधान्य देण्यात आलंय.

महाराष्ट्रातून काठमांडूसाठी वेगवेगवळ्या टूर्स कंपन्यांकडून गेलेले पर्यटक सुखरूप आहे. विमान सेवा सुरू होताच सर्व पर्यटकांना भारतात परत आणण्याची सोय करण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: #‎earthquake, Nepal, उत्तरप्रदेश, उत्तरभारत, दिल्ली, नेपाळ, बिहार, भारतीय, भूकंप, भूकंपाचा हादरा, ‎earthquake india