मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 1)

25 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. काल गुरुवारी पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकायला मिळाला. यावेळी सुप्रसिध्द निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांची मुलाखत घेतली. यावेळी तब्बल 97 वर्षांनंतर लोकमान्य टिळकांचा आवाज ऐकल्याचा मी या ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षणाचा साक्षीदार बनलो अशी भावना निखिल वागळे यांनी व्यक्त केली. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली ही संपुर्ण मुलाखत....संबंधित व्हिडिओ निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 2)

पुढे वाचा ...

25 ऑगस्ट

भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. काल गुरुवारी पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकायला मिळाला. यावेळी सुप्रसिध्द निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांची मुलाखत घेतली. यावेळी तब्बल 97 वर्षांनंतर लोकमान्य टिळकांचा आवाज ऐकल्याचा मी या ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षणाचा साक्षीदार बनलो अशी भावना निखिल वागळे यांनी व्यक्त केली. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली ही संपुर्ण मुलाखत....

संबंधित व्हिडिओ

निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 2)

First published: