मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नाशिक येथील सचिन तेंडुलकरची संपूर्ण मुलाखत

06 सप्टेंबरजिगरबाज लोकांना सगळे काही पॉसिबल आहे फक्त त्यासाठी आपल्यातला आत्मविश्वास कमी होऊ देता कामा नये असा कानमंत्र मास्टरब्लास्ट सचिन तेंडूलकर याने नाशिकरांना दिला. तसेच आपण जेव्हा झोपतो तेव्हा अनेक स्वप्न पाहतो पण स्वप्न खरी होतात ती जागी असतानाच असंही सचिन म्हणला. आज नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने हजेरी लावली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सचिनचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सचिन तेंडूलकरची आयबीएन लोकमतचे कन्सलटिंग स्पोर्ट एडिटर सुनंदन लेले यांनी प्रकट मुलाखत घेतली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलंय. क्रिकेटबरोबरच इतर खेळांनाही मिळणारं महत्त्व आपल्या देशासाठी चांगलं लक्षण असल्याचं मत मास्टर ब्लास्टर सचिननं व्यक्त केलंय. पण अजूनही इतर खेळांच्या विकासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचं आवाहन सचिननं केलं आहे.

पुढे वाचा ...

06 सप्टेंबर

जिगरबाज लोकांना सगळे काही पॉसिबल आहे फक्त त्यासाठी आपल्यातला आत्मविश्वास कमी होऊ देता कामा नये असा कानमंत्र मास्टरब्लास्ट सचिन तेंडूलकर याने नाशिकरांना दिला. तसेच आपण जेव्हा झोपतो तेव्हा अनेक स्वप्न पाहतो पण स्वप्न खरी होतात ती जागी असतानाच असंही सचिन म्हणला. आज नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने हजेरी लावली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सचिनचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सचिन तेंडूलकरची आयबीएन लोकमतचे कन्सलटिंग स्पोर्ट एडिटर सुनंदन लेले यांनी प्रकट मुलाखत घेतली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलंय. क्रिकेटबरोबरच इतर खेळांनाही मिळणारं महत्त्व आपल्या देशासाठी चांगलं लक्षण असल्याचं मत मास्टर ब्लास्टर सचिननं व्यक्त केलंय. पण अजूनही इतर खेळांच्या विकासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचं आवाहन सचिननं केलं आहे.

First published: