मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नागपूर विद्यापीठात अधिकार्‍यांचा कोट्यवधींवर डल्ला

07 फेब्रुवारीनागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातला मोठा गैरकारभार उघड झाला. विद्यापीठाच्या 28 मालमत्तांवर अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीच अतिक्रमण केल्याचं आढळून आले आहे. पण विद्यापीठ प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नाही. माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या कुटुंबीयांनी 13 वर्षांपासून विद्यापीठाच्या क्वार्टरवर कब्जा केला आहे. काळमेघ निवृत्त होऊन 13 वर्षं झाली. पण काळमेघ यांचे कुटुंबीय ताबा सोडायला तयार नाहीत. दंडाचे 16 लाख रुपये भरायलाही त्यांनी नकार दिला आहे. नागपूर विद्यापीठाच्या जागेवर कसं अतिक्रमण झालंय ?- 1992 मध्ये नागपूर विद्यापीठानं 70.09 एकर जागा राज्य सरकारला दिली - अनेक दिवस जागा पडून होती- काही भागांवर अनधिकृत झोपडपट्टी- कायदेशीर लढ्यानंतर विद्यापीठाला 44.5 एकर जागा मिळाली- मुलांच्या हॉस्टेलसाठी 1920 मध्ये लक्ष्मीस्वामी देवी नेनी यांनी जागा दिली- ती जागा अजूनही विद्यापीठाच्या ताब्यात नाही - गुणवाढ प्रकरणातला प्रमुख आरोपी यादव कोहचाडेनंही क्वार्टर सोडलं नाही - निवृत्त मेडिकल ऑफिसर सुरेश लांडे यांनीही सरकारी निवासस्थान सोडलं नाही - शीला उपाध्याय रिसर्चनंतर सरकारी निवासस्थानाला कुलूप लावून गेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मागील 90 वर्षात अनेक दात्यांनी कोट्यवधींच्या प्रॉपर्टीज दान केल्या आहेत. पण विद्यापीठाच्या 28 प्रॉपर्टीजवर अतिक्रमणे झाली आहेत. शेकडो कोटींची किंमत असणार्‍या या प्रॉपर्टीजचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन उदासीन आहे.शिक्षणप्रसारासाठी कोट्यवधींची प्रॉपर्टी दानात मिळणारे नागपूर विद्यापीठ हे देशातील एक नशीबवान विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या जागेवर लोकांसोबत विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी अतिक्रमणे केली आहे. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ 1992 ला निवृत्त झाले 1997 त्यांचे निधन झाले पण 23 वर्षानंतर अद्यापही त्यांचा नातेवाईकांनी या अमरावती रोडवरीला कोट्यवधी रुपये किंमत असणार्‍या क्वारटरचा ताबा सोडलेला नाही. विद्यापीठाने काळमेघ यांच्यावर 16 लाख रुपये दंड लावला आहे. पण हा दंडही भरण्यास काळमेघ यांचे मुलगे तयार नाही.विद्यापीठ प्रशासनाने मास्टर प्लान तयार केला असून विद्यापीठाकडील जागेचा वापर चांगल्या कार्यासाठी करणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले आहे. प्रशासन विद्यार्थ्यांना साधे कार्यक्रम घेण्यासाठी जागा उपलब्ध करु शकत नाही. ही अतिक्रमणे दूर करुन ही जागा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडे सगळ्यात जास्त जागा आहे. पण एवढी जागाअसूनही नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे होस्टेल्स, लायब्ररी, क्रिडांगण यांची परिस्थीती दयनीय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी या जागेचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.

पुढे वाचा ...

07 फेब्रुवारी

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातला मोठा गैरकारभार उघड झाला. विद्यापीठाच्या 28 मालमत्तांवर अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीच अतिक्रमण केल्याचं आढळून आले आहे. पण विद्यापीठ प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नाही. माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या कुटुंबीयांनी 13 वर्षांपासून विद्यापीठाच्या क्वार्टरवर कब्जा केला आहे. काळमेघ निवृत्त होऊन 13 वर्षं झाली. पण काळमेघ यांचे कुटुंबीय ताबा सोडायला तयार नाहीत. दंडाचे 16 लाख रुपये भरायलाही त्यांनी नकार दिला आहे.

नागपूर विद्यापीठाच्या जागेवर कसं अतिक्रमण झालंय ?

- 1992 मध्ये नागपूर विद्यापीठानं 70.09 एकर जागा राज्य सरकारला दिली - अनेक दिवस जागा पडून होती- काही भागांवर अनधिकृत झोपडपट्टी- कायदेशीर लढ्यानंतर विद्यापीठाला 44.5 एकर जागा मिळाली- मुलांच्या हॉस्टेलसाठी 1920 मध्ये लक्ष्मीस्वामी देवी नेनी यांनी जागा दिली- ती जागा अजूनही विद्यापीठाच्या ताब्यात नाही - गुणवाढ प्रकरणातला प्रमुख आरोपी यादव कोहचाडेनंही क्वार्टर सोडलं नाही - निवृत्त मेडिकल ऑफिसर सुरेश लांडे यांनीही सरकारी निवासस्थान सोडलं नाही - शीला उपाध्याय रिसर्चनंतर सरकारी निवासस्थानाला कुलूप लावून गेल्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मागील 90 वर्षात अनेक दात्यांनी कोट्यवधींच्या प्रॉपर्टीज दान केल्या आहेत. पण विद्यापीठाच्या 28 प्रॉपर्टीजवर अतिक्रमणे झाली आहेत. शेकडो कोटींची किंमत असणार्‍या या प्रॉपर्टीजचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन उदासीन आहे.

शिक्षणप्रसारासाठी कोट्यवधींची प्रॉपर्टी दानात मिळणारे नागपूर विद्यापीठ हे देशातील एक नशीबवान विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या जागेवर लोकांसोबत विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी अतिक्रमणे केली आहे. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ 1992 ला निवृत्त झाले 1997 त्यांचे निधन झाले पण 23 वर्षानंतर अद्यापही त्यांचा नातेवाईकांनी या अमरावती रोडवरीला कोट्यवधी रुपये किंमत असणार्‍या क्वारटरचा ताबा सोडलेला नाही. विद्यापीठाने काळमेघ यांच्यावर 16 लाख रुपये दंड लावला आहे. पण हा दंडही भरण्यास काळमेघ यांचे मुलगे तयार नाही.

विद्यापीठ प्रशासनाने मास्टर प्लान तयार केला असून विद्यापीठाकडील जागेचा वापर चांगल्या कार्यासाठी करणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले आहे. प्रशासन विद्यार्थ्यांना साधे कार्यक्रम घेण्यासाठी जागा उपलब्ध करु शकत नाही. ही अतिक्रमणे दूर करुन ही जागा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडे सगळ्यात जास्त जागा आहे. पण एवढी जागाअसूनही नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे होस्टेल्स, लायब्ररी, क्रिडांगण यांची परिस्थीती दयनीय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी या जागेचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.

First published: