Home /News /news /

नववर्षात डिझेल,केरोसिन 10 रूपयांनी महागणार ?

नववर्षात डिझेल,केरोसिन 10 रूपयांनी महागणार ?

27 डिसेंबरयेत्या नववर्षात सरकार जनतेला महागाईचं 'गिफ्ट' देण्याची तयारी करत आहे. डिझेलचे दर दहा रुपये प्रति लिटरनं वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पण हि दरवाढ दहा महिन्यात टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 1 रूपया अशी दरवाढ करण्याच नियोजन करण्यात आलंय. त्यामुळे जनतेवर एकदम दरवाढीचा भार देण्याच टाळण्यात आलंय. केरोसिनच्या दरातही 10 रूपयांनी वाढ करण्यात येणार आहे. केरोसिनची दरवाढ दोनवर्षांत टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिमहिना 40 पैसे दरवाढ होणार आहे. तेल कंपन्यांना होणार तोटा भरून काढण्यासाठी ही वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...

27 डिसेंबर

येत्या नववर्षात सरकार जनतेला महागाईचं 'गिफ्ट' देण्याची तयारी करत आहे. डिझेलचे दर दहा रुपये प्रति लिटरनं वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पण हि दरवाढ दहा महिन्यात टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 1 रूपया अशी दरवाढ करण्याच नियोजन करण्यात आलंय. त्यामुळे जनतेवर एकदम दरवाढीचा भार देण्याच टाळण्यात आलंय. केरोसिनच्या दरातही 10 रूपयांनी वाढ करण्यात येणार आहे. केरोसिनची दरवाढ दोनवर्षांत टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिमहिना 40 पैसे दरवाढ होणार आहे. तेल कंपन्यांना होणार तोटा भरून काढण्यासाठी ही वाढ होण्याची शक्यता आहे.

First published:

पुढील बातम्या