मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देशभरात ईद उत्साहात

देशभरात ईद उत्साहात

20 ऑगस्टआज देशभरात ईद उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान डॉ. मोहन सिंग यांनी आज ईद खास पद्धतीनं साजरी केली. पंतप्रधानांनी भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभरात मुस्लिम बांधवं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहे. ईद उल फितर ही आनंद देणारी ईद मानली जाते..ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे..तर फितर म्हणजे दान करणं..अन्नाच्या स्वरुपात दान केलं जातंं. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह असतो. ईदला नवीन कपडे घालून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना अलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिला वर्गात मोठा उत्साह दिसून येतो.पहिल्या दुसर्‍या रोजापासून घरात त्या शेवया करायला सुरुवात करतात.ईशान्य भारतीयांसोबत ईद साजरीपुण्यात ईद खास पद्धतीनं साजरी करण्यात आली. इथं मुस्लिम बांधव आणि ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्र येत ईद साजरी केली. पुण्याच्या कोंढवा भागात ईशान्य भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. याच भागात या नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ईशान्य भारतीयांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

पुढे वाचा ...

20 ऑगस्ट

आज देशभरात ईद उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान डॉ. मोहन सिंग यांनी आज ईद खास पद्धतीनं साजरी केली. पंतप्रधानांनी भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभरात मुस्लिम बांधवं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहे. ईद उल फितर ही आनंद देणारी ईद मानली जाते..ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे..तर फितर म्हणजे दान करणं..अन्नाच्या स्वरुपात दान केलं जातंं. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह असतो. ईदला नवीन कपडे घालून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना अलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिला वर्गात मोठा उत्साह दिसून येतो.पहिल्या दुसर्‍या रोजापासून घरात त्या शेवया करायला सुरुवात करतात.

ईशान्य भारतीयांसोबत ईद साजरी

पुण्यात ईद खास पद्धतीनं साजरी करण्यात आली. इथं मुस्लिम बांधव आणि ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्र येत ईद साजरी केली. पुण्याच्या कोंढवा भागात ईशान्य भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. याच भागात या नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ईशान्य भारतीयांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

First published: