मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दुर्गम भागातल्या शिक्षकांनी सेल्फी हजेरीला दिला नकार

दुर्गम भागातल्या शिक्षकांनी सेल्फी हजेरीला दिला नकार

  selfi

  10जानेवारी : दुर्गम भागात मोबाईच्या रेंजमुळे शिक्षकांनी सेल्फी हजेरीला नकार दिलाय. शिक्षण मंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी सेल्फी काढून तो अँड्रॉइड अॅपनं सरकारला द्यायचा आहे.त्यातच सेल्फी काढताना जीपीएस सिस्टीम सुरू ठेवायची.त्यामुळे फोटोबाबत इत्यंभूत माहिती मिळेल.

  पण मावळ तालुक्यातल्या दुर्गम भागात मोबाईलवर बोलायला नीट रेंज येत नाही.मग जीपीएस सिस्टीम कशी चालणार असा सवालही शिक्षकांनी विचारलाय.त्यामुळे सेल्फी हजेरी ही शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरलीय.


  बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  First published:
  top videos