मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'दादा'गिरी की ताईंची सामाजिक जागृती !

'दादा'गिरी की ताईंची सामाजिक जागृती !

28 सप्टेंबरदादांची टगेगिरी की ताईंची सामाजिक जागृती..या निर्णायक टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे. शरद पवारांचे राजकीय वारसदार समजले जाणारे दादा आणि ताई दोघेही सध्या ऍक्टीव्ह आहेत. पण दोन टोकांवर..दादांनी राजीनामा दिला, कुपेकर वारले, पण ताईंचं ध्येय कायम.. 5 लाख युवतींची नोंदणी.गेले चार दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घुसळण झाली. मंगळवारी अजित पवारांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बुधवारी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब कुपेकर यांचं निधन झालं. पण धक्का देणार्‍या या घटनांनीही राष्ट्रवादी युवती काँग्रेसची एक्सप्रेस यामुळे थांबली नाही. नाशिक-नंदुरबारमध्ये आयोजित या युवती मेळाव्यासाठी ताई त्याच रात्री दाखल झाल्या.'दादांनी मोठ्या धाडसानं हा निर्णय घेतलाय. सत्तेची पदं सध्या कोणी सहसा सोडत नाही. दादांच्या या निर्णयाचं आम्हाला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो.' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.दादांच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादीचे पदाधिकारी धावले असताना ताईंनी त्यांच्या युवती मेळाव्याचे कार्यक्रम सुरूच ठेवले. तेही तेवढ्याच दिमाखात. इतकंच नाही तर नंदुरबारच्या युवती मेळाव्यासाठी दादा कसे येणार आहेत, याची सुरस कथाही पसरली. प्रत्यक्षात दादा आले नाहीत पण ताई नंदुरबारला पोहोचल्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचं टार्गेट पूर्ण करूनच परतल्या. कॉलेज बुडालं तरी बेहेत्तर. पण ताईंची सभा यशस्वी व्हायला हवी, यासाठी राष्ट्रवादीच्या संस्थांमधल्या विद्याथीर्ंनींनीही आगदी उत्स्फूर्तपणे गर्दी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळालंय. त्यामुळे युवती मेळाव्याच्या निमित्ताने ताई करत असलेल्या राज्यव्यापी दौर्‍याला मोठं महत्त्व आलंय. खरं तर ताई दिल्लीत आणि दादा राज्यात ही वाटणी फक्त सांगण्यापुरतीच. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं कार्याध्यक्षपद ताईंना मिळालं पण दादांकडचं उपमुख्यमंत्रिपद मात्र अडचणीत आलं.

पुढे वाचा ...

28 सप्टेंबर

दादांची टगेगिरी की ताईंची सामाजिक जागृती..या निर्णायक टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे. शरद पवारांचे राजकीय वारसदार समजले जाणारे दादा आणि ताई दोघेही सध्या ऍक्टीव्ह आहेत. पण दोन टोकांवर..दादांनी राजीनामा दिला, कुपेकर वारले, पण ताईंचं ध्येय कायम.. 5 लाख युवतींची नोंदणी.

गेले चार दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घुसळण झाली. मंगळवारी अजित पवारांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बुधवारी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब कुपेकर यांचं निधन झालं. पण धक्का देणार्‍या या घटनांनीही राष्ट्रवादी युवती काँग्रेसची एक्सप्रेस यामुळे थांबली नाही. नाशिक-नंदुरबारमध्ये आयोजित या युवती मेळाव्यासाठी ताई त्याच रात्री दाखल झाल्या.

'दादांनी मोठ्या धाडसानं हा निर्णय घेतलाय. सत्तेची पदं सध्या कोणी सहसा सोडत नाही. दादांच्या या निर्णयाचं आम्हाला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो.' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

दादांच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादीचे पदाधिकारी धावले असताना ताईंनी त्यांच्या युवती मेळाव्याचे कार्यक्रम सुरूच ठेवले. तेही तेवढ्याच दिमाखात. इतकंच नाही तर नंदुरबारच्या युवती मेळाव्यासाठी दादा कसे येणार आहेत, याची सुरस कथाही पसरली. प्रत्यक्षात दादा आले नाहीत पण ताई नंदुरबारला पोहोचल्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचं टार्गेट पूर्ण करूनच परतल्या. कॉलेज बुडालं तरी बेहेत्तर. पण ताईंची सभा यशस्वी व्हायला हवी, यासाठी राष्ट्रवादीच्या संस्थांमधल्या विद्याथीर्ंनींनीही आगदी उत्स्फूर्तपणे गर्दी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळालंय. त्यामुळे युवती मेळाव्याच्या निमित्ताने ताई करत असलेल्या राज्यव्यापी दौर्‍याला मोठं महत्त्व आलंय. खरं तर ताई दिल्लीत आणि दादा राज्यात ही वाटणी फक्त सांगण्यापुरतीच. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं कार्याध्यक्षपद ताईंना मिळालं पण दादांकडचं उपमुख्यमंत्रिपद मात्र अडचणीत आलं.

First published: