मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दत्ताजी नलावडेंच्या शोकसभेला उद्धव ठाकरेंची दांडी

25 फेब्रुवारीदिवंगत शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांच्या शोकसभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहिले होते. मात्र या शोकसेभेला हजेरी लावण्या ऐवजी उद्धव ठाकरे हे रविवारी झालेल्या महापालिका रस्त्याला सिनेअभिनेता जॉय मुखर्जी यांचं नाव देण्याच्या एका कार्यक्रमाला हजर राहिले. पक्षप्रमुखांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य शिवसैनिक नाराज झालाय. दत्ताजींच्या निधनानंतर ते राहात असलेल्या खिमजी नानजी चाळीत एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी माजी शिक्षणमंत्री सलिम झकेरिया, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, काँग्रेस आमदार भाई जगताप आदी इतर पक्षीय नेतेही उपस्थित होते. पण उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते. पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या आणि बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मोठ्या नेत्याचं महत्व जर त्यांच्या निधनानंतर इतकं कमी असेल तर मग आमच्यासारख्या साध्या शिवसैनिकांची पक्ष काय दखल घेणार, अशी कुजबूज या निमित्तानं शिवसेनेतच सुरू झाली आहे.

पुढे वाचा ...

25 फेब्रुवारी

दिवंगत शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांच्या शोकसभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहिले होते. मात्र या शोकसेभेला हजेरी लावण्या ऐवजी उद्धव ठाकरे हे रविवारी झालेल्या महापालिका रस्त्याला सिनेअभिनेता जॉय मुखर्जी यांचं नाव देण्याच्या एका कार्यक्रमाला हजर राहिले. पक्षप्रमुखांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य शिवसैनिक नाराज झालाय. दत्ताजींच्या निधनानंतर ते राहात असलेल्या खिमजी नानजी चाळीत एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी माजी शिक्षणमंत्री सलिम झकेरिया, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, काँग्रेस आमदार भाई जगताप आदी इतर पक्षीय नेतेही उपस्थित होते. पण उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते. पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या आणि बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मोठ्या नेत्याचं महत्व जर त्यांच्या निधनानंतर इतकं कमी असेल तर मग आमच्यासारख्या साध्या शिवसैनिकांची पक्ष काय दखल घेणार, अशी कुजबूज या निमित्तानं शिवसेनेतच सुरू झाली आहे.

First published: