मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'तो' आवाज लोकमान्य टिळकांचा नाही

'तो' आवाज लोकमान्य टिळकांचा नाही

13 ऑक्टोबरदोन महिन्यांपूर्वी लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली रेकॉर्ड प्रसिद्ध करण्यात आली होती. पण रेकॉर्डमधला आवाज टिळकांचा नाही, असा दावा सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स संस्थेनं केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागलंय. पुण्यात 25 ऑगस्ट 2012 एका दिमाखदार सोहळ्यात लोकमान्यांचा आवाज असलेली रेकॉर्ड प्रसिद्ध करण्यात आली. गायकवाड वाड्यात 21 सप्टेंबर 1915 ला झालेल्या गणेशोत्सवात गायनाच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग झालं होतं. कराचीतले व्यापारी लखीमदास नारंग यांनी आपल्या रेकॉर्डिंग मशीनवर हा कार्यक्रम रेकॉर्ड केला. पण यात लोकमान्यांचाही आवाज रेकॉर्ड झाला, असा दावा करण्यात आला होता. पण हा दावा खोटा असल्याचं इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स सोसायटीचं म्हणणंय. सोसायटीचे चिटणीस राजन ठाकूरदेसाई म्हणतात, आवाज टिळकांचा नाही?- गाण्याचा कार्यक्रम 21 सप्टेंबर 1915 रोजी झाल्याचं सांगण्यात आलंय- पण हा कार्यक्रम 2 सप्टेंबर 1914 रोजी झाल्याचं मास्टर कृष्णराव यांच्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी या ग्रंथात म्हटलंय- 1925 पर्यंत जगभरात फक्त ऍकॉस्टिक पद्धतीनं रेकॉर्डिंग व्हायचं- यामुळे केपहार्ट कंपनीच्या यंत्रावर रेकॉर्डिंग झालं हा दावाही खोटा ठरतो- केपहार्ट कंपनी 1928 साली स्थापन झालीकेसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळकांचे वारसदार दीपक टिळक यांनी मात्र यावर अधिक संशोधन व्हावं, असं मत व्यक्त केलंय. एकूणच दावे आणि प्रतिदाव्यांमुळे हा आवाज टिळकांचा का मास्टर कृष्णरांवाचा, असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्य काय ते बाहेर यावं, अशीच तमाम नागरिकांची इच्छा आहे.

पुढे वाचा ...

13 ऑक्टोबर

दोन महिन्यांपूर्वी लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली रेकॉर्ड प्रसिद्ध करण्यात आली होती. पण रेकॉर्डमधला आवाज टिळकांचा नाही, असा दावा सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स संस्थेनं केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागलंय. पुण्यात 25 ऑगस्ट 2012 एका दिमाखदार सोहळ्यात लोकमान्यांचा आवाज असलेली रेकॉर्ड प्रसिद्ध करण्यात आली. गायकवाड वाड्यात 21 सप्टेंबर 1915 ला झालेल्या गणेशोत्सवात गायनाच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग झालं होतं. कराचीतले व्यापारी लखीमदास नारंग यांनी आपल्या रेकॉर्डिंग मशीनवर हा कार्यक्रम रेकॉर्ड केला. पण यात लोकमान्यांचाही आवाज रेकॉर्ड झाला, असा दावा करण्यात आला होता. पण हा दावा खोटा असल्याचं इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स सोसायटीचं म्हणणंय. सोसायटीचे चिटणीस राजन ठाकूरदेसाई म्हणतात, आवाज टिळकांचा नाही?- गाण्याचा कार्यक्रम 21 सप्टेंबर 1915 रोजी झाल्याचं सांगण्यात आलंय- पण हा कार्यक्रम 2 सप्टेंबर 1914 रोजी झाल्याचं मास्टर कृष्णराव यांच्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी या ग्रंथात म्हटलंय- 1925 पर्यंत जगभरात फक्त ऍकॉस्टिक पद्धतीनं रेकॉर्डिंग व्हायचं- यामुळे केपहार्ट कंपनीच्या यंत्रावर रेकॉर्डिंग झालं हा दावाही खोटा ठरतो- केपहार्ट कंपनी 1928 साली स्थापन झाली

केसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळकांचे वारसदार दीपक टिळक यांनी मात्र यावर अधिक संशोधन व्हावं, असं मत व्यक्त केलंय. एकूणच दावे आणि प्रतिदाव्यांमुळे हा आवाज टिळकांचा का मास्टर कृष्णरांवाचा, असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्य काय ते बाहेर यावं, अशीच तमाम नागरिकांची इच्छा आहे.

First published: