मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात

ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात

1

28 डिसेंबर : अंबाजोगाई-परळी रोडवर कापसाच्या गाठी वाहणारा ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात भीषण अपघात झाला.अपघातानंतर ट्रकला आग लागली.

या अपघातात ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर यांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: अपघात, ट्रक, बीड