Home /News /news /

'झी' संपादकांना न्यायालयीन कोठडी

'झी' संपादकांना न्यायालयीन कोठडी

30 नोव्हेंबरझी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या दोघांनी जामिनासाठीही अर्ज दाखल केला आहे त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. 'झी'च्या या दोन संपादकांनी कोळसा घोटाळ्यातली बातमी दडवण्याठी 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार काँग्रेसचे खासदार नविन जिंदाल यांच्या उद्योगसमूहाने केली आहे. दरम्यान, क्राईम ब्रांचनं झीचे सीईओ पुनीत गोएंका, जवाहर गोएल, झी ग्रुपच्या प्रमुखांचे भाऊ सुभाष चंद्रा आणि सेल्स हेड यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावलीय.

पुढे वाचा ...

30 नोव्हेंबर

झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या दोघांनी जामिनासाठीही अर्ज दाखल केला आहे त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. 'झी'च्या या दोन संपादकांनी कोळसा घोटाळ्यातली बातमी दडवण्याठी 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार काँग्रेसचे खासदार नविन जिंदाल यांच्या उद्योगसमूहाने केली आहे. दरम्यान, क्राईम ब्रांचनं झीचे सीईओ पुनीत गोएंका, जवाहर गोएल, झी ग्रुपच्या प्रमुखांचे भाऊ सुभाष चंद्रा आणि सेल्स हेड यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावलीय.

First published:

पुढील बातम्या