मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /जनतेचा कौल एका क्लिकवर पाहा ibnlokmat.tv वर

जनतेचा कौल एका क्लिकवर पाहा ibnlokmat.tv वर

  15 मे : लोकसभा निवडणूक कोण जिंकणार ? कोण होणार पंतप्रधान ? सत्तेच्या चाव्या कुणाकडे ? याची उत्सुक्ता सर्वांनाच लागलीय. त्यामुळेच निवडणुकीची प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहचावी यासाठी आयबीएन लोकमतने सर्वात प्रथम 100 तासांचा मेगाकव्हरेज सुरू केलंय. या 100 तासांमध्ये निवडणुकीची प्रत्येक घडामोड, बातमी आपल्यापर्यंत पोहचावी यासाठी आमची वेबसाईटही सज्ज झालीय. उद्या म्हणजे 16 मे रोजी अर्थात निकालाच्या दिवशी आयबीएन लोकमतची वेबसाईट www.ibnlokmat.tv वर तुम्हाला संपूर्ण देशाचा निकाल एका क्लिकवर पाहण्यास मिळाणार आहे. एवढंच नाहीतर त्यासोबत निकालाची प्रत्येक आकडेवारी, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे सुद्धा तुम्हाला पाहता येईल. यासोबत तुम्हाला सोशल मीडिया फेसबूक, ट्विटरवर आणि युट्यूबवरही निवडणुकीचं सुपरफास्ट अपडेट पाहण्यास मिळणार आहे. आयबीएन लोकमतचं अधिकृत फेसबुक पेज Facebook.com/ibnlokmat.tv आणि twitter : @ibnlokmattv वर तुम्ही निकालाची अपडेट पाहू शकता.

  लाईक करा आयबीएन लोकमतच्या फेसबुक पेजला - Facebook.com/ibnlokmat.tv

  ट्विटरवर फॉलो करा - twitter.com - @ibnlokmattv

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] [sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:

  Tags: BJP, Congress, NDA