मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

गर्दी खेचण्यासाठी अमिताभ, माधुरी कशाला हवेत ?-पालेकर

06 नोव्हेंबरबारामतीत होणार्‍या 93 व्या नाट्यसंमेलनात अभिनेते अमिताभ बच्चन आणि माधुरी दिक्षित प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत ? असा परखड सवाल अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी विचारलाय. सांगली इथं काल सोमवारी अमोल पालेकर यांना 92 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे यांच्या हस्ते विष्णुदास भावे पुरस्कारप्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी चंदेरी दुनियेतील झगमगीत आकर्षणाचा हट्ट नको असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. माागील 47 वर्षांपासून रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या दिग्गज कलाकारांना रंगभूमी दिनी या पुरस्कारानं गौरवण्यात येते. यावेळी बोलताना अमोल पालेकर यांनी आपली परखड मतं मांडली. बहु आयामी व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन यांना याआधी अनेक मराठी कार्यक्रमात बोलावलं आहे. मराठी मुलगी असताना सुद्धा माधुरी दिक्षित हिने मराठी नाटकांशी दुरान्वये संबंध ठेवला नाही. शिवाय मराठी चित्रपटांकडे तिने पाठच फिरवली. मग माधुरीचं कौतुक मराठी नाट्यसंमेलनात कशाला करायला हवं असा सवालही पालेकर यांनी उपस्थित केला.

पुढे वाचा ...

06 नोव्हेंबर

बारामतीत होणार्‍या 93 व्या नाट्यसंमेलनात अभिनेते अमिताभ बच्चन आणि माधुरी दिक्षित प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत ? असा परखड सवाल अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी विचारलाय. सांगली इथं काल सोमवारी अमोल पालेकर यांना 92 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे यांच्या हस्ते विष्णुदास भावे पुरस्कारप्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी चंदेरी दुनियेतील झगमगीत आकर्षणाचा हट्ट नको असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. माागील 47 वर्षांपासून रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या दिग्गज कलाकारांना रंगभूमी दिनी या पुरस्कारानं गौरवण्यात येते. यावेळी बोलताना अमोल पालेकर यांनी आपली परखड मतं मांडली. बहु आयामी व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन यांना याआधी अनेक मराठी कार्यक्रमात बोलावलं आहे. मराठी मुलगी असताना सुद्धा माधुरी दिक्षित हिने मराठी नाटकांशी दुरान्वये संबंध ठेवला नाही. शिवाय मराठी चित्रपटांकडे तिने पाठच फिरवली. मग माधुरीचं कौतुक मराठी नाट्यसंमेलनात कशाला करायला हवं असा सवालही पालेकर यांनी उपस्थित केला.

First published: