26 सप्टेंबर : मेगाब्लॉक म्हणजे मुंबईकरांसाठी हालाहल करणारी बातमी....पण अनंत चतुर्दशीच्यानिमित्ताने उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक नसणार आहे.
विसर्जनासाठी गणेशभक्तांची सोय व्हावी, यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर उद्या गाड्या नेमहीप्रमाणे सुरू राहतील. एवढंच नाही, मध्यरात्रीनंतरही मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या चालवण्यात येतील. मध्यरात्रीपर्यंत उशिरा विशेष गाड्याही असणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bappa morya re, Mumbai local, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे, मुंबई