मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार'

'खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार'

    23 ऑगस्ट : पीडित तरूणीचे कुटुंबीय जो वकील सुचवतील त्या वकिलामार्फत खटला चालवू आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि लवकरच चार्जशीट दाखल केली जाईल असं आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिलं आहे. असुरक्षित ठिकाणी रिपोर्टिंगला जाणार्‍या महिला पत्रकारांना त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनकडून सुरक्षा पुरवली जाईल. सुरक्षा पुरवताना महिला पत्रकारांचं कामाचं स्वरूप आणि बातमीचा विषय गुप्त ठेवण्यात येईल असंही आर.आर.पाटील यांनी सांगितलं आहे. पत्रकारांच्या शिष्टमंडळानं आज गृहमंत्री आर आर पाटील यांची भेट घेतली.

    First published:

    Tags: GangRape.shiv sena, Mumbai rape, MumbaiGangRape, MumbaiPolice, Photo, Photography