Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोल्हापुरात व्यापार्‍यांचाही बंद मागे

कोल्हापुरात व्यापार्‍यांचाही बंद मागे

कोल्हापूर 21 मे : पुण्यातील व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधातला बंद मागे घेतल्यानंतर आता कोल्हापुरातील व्यापारांनीही बंद मागे घेतला आहे. गेल्या 12 दिवसांपासून हा बंद सुरू होता. उद्यापासून बंद मागे घेतला असल्याची व्यापारी महासंघाने घोषणा केली. या प्रकरणात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मध्यस्थी केली. तर तिकडे पुण्यात तब्बल 22 दिवसांनंतर आज दुकानं उघडलीत. सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर व्यापार्‍यांच्या प्रतिनिधींनी बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. पूना मर्चंट्स चेंबरने कालच हा बंद मागे घेतला होता. आता दुकानं सुरू झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. नागपूरमध्ये मात्र व्यापार्‍यांच्या एका गटाचा एलबीटीला विरोध कायम आहे. सरकारने आमच्याशी कुठलीही चर्चा केलेली नाही असा आरोप नागपूरच्या व्यापार्‍यांनी केला.

पुढे वाचा ...

कोल्हापूर 21 मे : पुण्यातील व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधातला बंद मागे घेतल्यानंतर आता कोल्हापुरातील व्यापारांनीही बंद मागे घेतला आहे. गेल्या 12 दिवसांपासून हा बंद सुरू होता. उद्यापासून बंद मागे घेतला असल्याची व्यापारी महासंघाने घोषणा केली. या प्रकरणात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मध्यस्थी केली.

तर तिकडे पुण्यात तब्बल 22 दिवसांनंतर आज दुकानं उघडलीत. सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर व्यापार्‍यांच्या प्रतिनिधींनी बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. पूना मर्चंट्स चेंबरने कालच हा बंद मागे घेतला होता. आता दुकानं सुरू झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. नागपूरमध्ये मात्र व्यापार्‍यांच्या एका गटाचा एलबीटीला विरोध कायम आहे. सरकारने आमच्याशी कुठलीही चर्चा केलेली नाही असा आरोप नागपूरच्या व्यापार्‍यांनी केला.

First published: