मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कृपांची पुन्हा लुडबुड

कृपांची पुन्हा लुडबुड

10 ऑगस्टकाँग्रेसचे वादग्रस्त माजी मंत्री आणि आमदार कृपाशंकर सिंग सध्या मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. कार्यक्रम जर त्यांच्याच मतदारसंघात असेल तर मग त्यांना आयतीच संधी मिळाली. कुर्ल्यातल्या एलबीएस रोडवर आज कुर्ला स्टेशन ते सांताक्रुझकडे जाणार्‍या उड्डाणपुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. त्यावेळी सर्वात जास्त सक्रीय होते कृपाशंकरसिंग. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात कुठलीच कसर राहु नये याची ते सर्व काळजी घेत होते. कृपाशंकरसिंग यांच्या अवैध संपत्ती प्रकरणाची मुंबई पोलिस सध्या चौकशी करताहेत.

पुढे वाचा ...

10 ऑगस्ट

काँग्रेसचे वादग्रस्त माजी मंत्री आणि आमदार कृपाशंकर सिंग सध्या मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. कार्यक्रम जर त्यांच्याच मतदारसंघात असेल तर मग त्यांना आयतीच संधी मिळाली. कुर्ल्यातल्या एलबीएस रोडवर आज कुर्ला स्टेशन ते सांताक्रुझकडे जाणार्‍या उड्डाणपुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. त्यावेळी सर्वात जास्त सक्रीय होते कृपाशंकरसिंग. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात कुठलीच कसर राहु नये याची ते सर्व काळजी घेत होते. कृपाशंकरसिंग यांच्या अवैध संपत्ती प्रकरणाची मुंबई पोलिस सध्या चौकशी करताहेत.

First published: