12 फेब्रुवारी : काश्मीरच्या कुलगाममध्ये अतिरेक्यांशी सुरू असलेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत.4 दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं.
कुलगामच्या यारीपोरा भागात एका घरात हे दहशतवादी लपून बसले होते.पोलीस आणि लष्कराला याचा सुगावा लागला आणि त्यांनी घराला घेरलं. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
काल रात्रीपासून ही चकमक सुरू होती.पण दुदैवानं यात दोन जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.