10 जुलै : मोदी सरकार तख्तावर विराजमान झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली आणि आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. 'सबका साथ सबका विकास' नारा देत अर्थसंकल्प सादर केलाय. कर दरात फारशी वाढ न करता नोकरदारांना दिलासा दिलाय.
पण सर्वसामान्यांच्या दैनदिन जीवनात वापरणार्या वस्तू नेहमी प्रमाणे काही महाग झाल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत. 19 इंचापेक्षा कमी असलेले एलसीडी, एलईडी,टीव्ही स्वस्त होणार आहे. सौर आणि पवन ऊर्जा उपकरणं, भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त आणि बूट स्वस्त होणार आहे.
त्याचबरोबर रेडिमेट कपडे, सौंदर्य प्रसाधनं, इम्पोर्टेड इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिगारेट, पानमसाला, तंबाखू, गुटखा महागणार आहे. सिगारेटचे दर जवळपास 17 टक्यांनी महागणार आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
काय होणार महाग
काय होणार स्वस्त
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arun Jaitley, Income tax, Narendra modi, NDA, Petrol, Tax, Union budget 2014, अर्थसंकल्प, आर्थिक सर्वेक्षणा, इन्कम टॅक्स, गुटखा, तंबाखू, नोकरदार, पानमसाला, बूट, महागाई, मोदी सरकार, सबसिडी.काय होणार स्वस्त आणि महाग, सिगारेट