मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

काय आहे बजेटकडून तुमच्या अपेक्षा, कमेंट करा

काय आहे बजेटकडून तुमच्या अपेक्षा, कमेंट करा

Railway budget 2016 (34)24 फेब्रुवारी : गरिबांचा रथ म्हणून गेल्या अनेक दशकांपासून सर्वसामान्यांच्या दिमतीला असलेल्या रेल्वेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. जीवाभावाच्या या रेल्वेत दररोज लाखो प्रवासी दिवसदिवसभर प्रवास करता. मुंबईकर तर दिवसातले दोन-तीन तास लोकल प्रवासात काढतात.

पण, एवढं करूनही तुमच्या वाट्याला काय येतं ?, अस्वच्छ रेल्वे स्थानकं, वेळेवर न धावणार्‍या गाड्या, सुविधांचा बोजवारा आणि जीवघेणा लोकलचा प्रवास...म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय #प्रभूएक्स्प्रेस...या रेल्वे बजेटकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे ?,  रेल्वेबाबतच्या कोणत्या समस्या तुम्हाला भेडसावत आहे. नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया याच बातमीच्या कमेंट बाॅक्समध्ये...

किंवा तुम्ही जर रेल्वे,लोकल,मेट्रो किंवा मोनो रेल्वेनं प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला सांगा...तुमचा अनुभव तुम्ही ट्विटरवर ट्विटकरून आम्हाला @ibnlokmattv टॅग करा आणि वापरा हॅशटॅग #प्रभूएक्स्प्रेस...सोबत तुमचा सेल्फी पाठवायला विसरू नका...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: BJP, Union budget

पुढील बातम्या