मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कलर्स चॅनेलच्या कार्यालयावर दगडफेक

कलर्स चॅनेलच्या कार्यालयावर दगडफेक

07 सप्टेंबरपाकिस्तानी कलाकार सहभागी होणार्‍या 'सूरक्षेत्र' कार्यक्रमावरुन राजकीय आखाडा चांगलाच तापला होता. काल गुरुवारीच मनसेनं कार्यक्रमाला हिरवा कंदिल आहे. मात्र कलर्स चॅनेलच्या अंधेरीतल्या ऑफिसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली आहे. पण दगडफेक कोणी केली ते अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून कलर्सवर सुरु होणार्‍या सूरक्षेत्र या कार्यक्रमावरुन वाद सुरु आहे. आणि त्यातूनचं हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुढे वाचा ...

07 सप्टेंबर

पाकिस्तानी कलाकार सहभागी होणार्‍या 'सूरक्षेत्र' कार्यक्रमावरुन राजकीय आखाडा चांगलाच तापला होता. काल गुरुवारीच मनसेनं कार्यक्रमाला हिरवा कंदिल आहे. मात्र कलर्स चॅनेलच्या अंधेरीतल्या ऑफिसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली आहे. पण दगडफेक कोणी केली ते अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून कलर्सवर सुरु होणार्‍या सूरक्षेत्र या कार्यक्रमावरुन वाद सुरु आहे. आणि त्यातूनचं हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

First published: