मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना अटक

कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना अटक

02 एप्रिलमुंबई : कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांना आज पोलिसांनी अटक केली. या दोघांवरही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. हे दोघे दोन वर्षांपासून भूमिगत होते. आज अचानक ते विधानभवन परिसरात सत्याग्रह करण्यासाठी आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी या कलावंतांसोबत भारीप नेते प्रकाश आंबेडकर, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो हेसुध्दा होते. आपल्या कलाकृतींतून या दोघांनी समाजात असंतोष पसरवला, असाही आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. कबीर कला मंचची पार्श्वभूमी - कबीर मंचने पथ नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून दलितांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला- कबीर कला मंच आपल्या कलाकृतींतून समाजात असंतोष पसरवतो असा पोलिसांचा आरोप- कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचे नक्षलवादी गटाशी संबंध असल्याचा पोलिसांनी आरोप केलाय- याआधी कबीर कला मंचच्या दीपक डेंगळे आणि सिद्धार्थ भोसले या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती- त्यांना पाठिंबा देण्यासाठी आनंद पटवर्धन यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत कबीर कला मंच बचाव समिती स्थापन केली- कबीर कला मंच बचाव समितीमध्ये मेधा पाटकर, भाई वैद्य, आनंदराज आंबेडकर, प्रकाश रेड्डी, रत्ना पाठक शाह, तिस्ता सेटलवाड, विलास वाघ

पुढे वाचा ...

02 एप्रिल

मुंबई : कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांना आज पोलिसांनी अटक केली. या दोघांवरही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. हे दोघे दोन वर्षांपासून भूमिगत होते. आज अचानक ते विधानभवन परिसरात सत्याग्रह करण्यासाठी आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी या कलावंतांसोबत भारीप नेते प्रकाश आंबेडकर, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो हेसुध्दा होते. आपल्या कलाकृतींतून या दोघांनी समाजात असंतोष पसरवला, असाही आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे.

कबीर कला मंचची पार्श्वभूमी - कबीर मंचने पथ नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून दलितांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला- कबीर कला मंच आपल्या कलाकृतींतून समाजात असंतोष पसरवतो असा पोलिसांचा आरोप- कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचे नक्षलवादी गटाशी संबंध असल्याचा पोलिसांनी आरोप केलाय- याआधी कबीर कला मंचच्या दीपक डेंगळे आणि सिद्धार्थ भोसले या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती- त्यांना पाठिंबा देण्यासाठी आनंद पटवर्धन यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत कबीर कला मंच बचाव समिती स्थापन केली- कबीर कला मंच बचाव समितीमध्ये मेधा पाटकर, भाई वैद्य, आनंदराज आंबेडकर, प्रकाश रेड्डी, रत्ना पाठक शाह, तिस्ता सेटलवाड, विलास वाघ

First published: