मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कचरावेचकांचे लाईव्ह कॉन्सर्ट

कचरावेचकांचे लाईव्ह कॉन्सर्ट

31 ऑक्टोबरपुण्यामध्ये शास्त्रीय संगीतापासून ते अगदी रॉक बॅण्ड्सपर्यंतचे अनेक कॉन्सर्टस पार पडत असतात. पण येत्या 4 तारखेला एक अनोखा कॉन्सर्ट पुण्यामध्ये होणार आहे. हा कॉन्सर्ट आहे कचरावेचकांचा आणि त्यांना साथ असणार आहे ती थेट अमेरिकेतल्या प्रसिद्ध पियानिस्ट किम्बॉल यांची... कचरावेचक महिला स्वच्छतेची महती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत ते गाण्यांच्या माध्यमातून... भारत दौर्‍यादरम्यान किम्बॉल पुण्यात येणार आहेत. ते ज्या शहरामध्ये जातात तिथल्या कचरावेचकांना घेऊन एक कार्यक्रम करायचा हा त्यांचा पायंडा आहे. ते नुसते येणार नाही तर याच कचरावेचकांमधली यशाची कथा सांगणारं एक खास गाणंही ते सादर करणार आहेत.

पुढे वाचा ...

31 ऑक्टोबर

पुण्यामध्ये शास्त्रीय संगीतापासून ते अगदी रॉक बॅण्ड्सपर्यंतचे अनेक कॉन्सर्टस पार पडत असतात. पण येत्या 4 तारखेला एक अनोखा कॉन्सर्ट पुण्यामध्ये होणार आहे. हा कॉन्सर्ट आहे कचरावेचकांचा आणि त्यांना साथ असणार आहे ती थेट अमेरिकेतल्या प्रसिद्ध पियानिस्ट किम्बॉल यांची... कचरावेचक महिला स्वच्छतेची महती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत ते गाण्यांच्या माध्यमातून... भारत दौर्‍यादरम्यान किम्बॉल पुण्यात येणार आहेत. ते ज्या शहरामध्ये जातात तिथल्या कचरावेचकांना घेऊन एक कार्यक्रम करायचा हा त्यांचा पायंडा आहे. ते नुसते येणार नाही तर याच कचरावेचकांमधली यशाची कथा सांगणारं एक खास गाणंही ते सादर करणार आहेत.

First published: