मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

औरंगाबादमध्ये छत्रपती शाहू कॉलेजमध्ये रॅगिंग

17 सप्टेंबरऔरंगाबादमधल्या छत्रपती शाहू पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये प्रथम वर्षामध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थ्याचं रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी शाहु पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये एका विद्यार्थ्याला गाणे म्हणण्यास सिनीअर्सनी सांगितले मात्र त्याने गाणे म्हणण्यास नकार दिल्यानंतर बाहेर नेऊन उठबशा करण्यास सांगितलं. राग अनावर झाल्यानं त्या विद्यार्थ्याला सिनिअर्स विद्यार्थ्यानी बेदम मारहाण केली. याची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशीरा त्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

पुढे वाचा ...

17 सप्टेंबर

औरंगाबादमधल्या छत्रपती शाहू पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये प्रथम वर्षामध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थ्याचं रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी शाहु पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये एका विद्यार्थ्याला गाणे म्हणण्यास सिनीअर्सनी सांगितले मात्र त्याने गाणे म्हणण्यास नकार दिल्यानंतर बाहेर नेऊन उठबशा करण्यास सांगितलं. राग अनावर झाल्यानं त्या विद्यार्थ्याला सिनिअर्स विद्यार्थ्यानी बेदम मारहाण केली. याची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशीरा त्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

First published: