Home /News /news /

ओला, उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनचा एकदिवसीय संप

ओला, उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनचा एकदिवसीय संप

OLA UBER

10 मार्च :  ओला आणि उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनं एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकराला आहे.

ओला आणि उबेरकडून मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ व्हावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे

त्याचप्रमाणे मासिक भत्त्यात वाढ, कंपनीनं किती कार ताफ्यात समाविष्ट कराव्यात यावर मर्यादा, सगळ्या कारसाठी वीस रुपये किमीचं भाडं, भाडं नाकारणाऱ्यांना होणारा दंड रद्द करणं या काही इतर मागण्या आहेत.

दरम्यान, ओला आणि उबेरकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Taxi, टॅक्सी

पुढील बातम्या