मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ऑर्कुटचे ते दिवस..!

ऑर्कुटचे ते दिवस..!

    05 जुलै : आज 25 ते 30 वयोगटात असणार्‍या तरुणांना सोशल नेटवर्किंग साईटची ओळख झाली ती ऑर्कुटमुळे..गुगलचं हेच ऑर्कुट येत्या 30 सप्टेंबरपासून कायमचं 'लॉग ऑफ' करणार असल्याचं गुगलनं जाहीर केलंय. फेसबुक, ट्विटर अशा अनेक साईट्स आल्या तरी तरुणांच्या मनामध्ये असणारं ऑर्कुटचं स्थान काही वेगळंच होतं आणि त्यामुळेच ऑर्कुटला कायमचं गुडबाय म्हणणं थोडंसं अवघडच जाणार आहे.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:
    top videos

      Tags: Facebook, Google, Twitter