मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

10 ऑक्टोबरबेळगाव विधानसभा इमारतीच्या उद्घाटनावरुन आता वाद सुरू झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीनं केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही काही कारवाई न केल्यानं एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन केलं. यावेळी किरण ठाकूर यांच्यासह 18 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पुढे वाचा ...

10 ऑक्टोबर

बेळगाव विधानसभा इमारतीच्या उद्घाटनावरुन आता वाद सुरू झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीनं केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही काही कारवाई न केल्यानं एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन केलं. यावेळी किरण ठाकूर यांच्यासह 18 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

First published: