मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एकदा गृहखाते देऊन बघाच - अजित पवार

एकदा गृहखाते देऊन बघाच - अजित पवार

12 सप्टेंबरआपल्याला गृहमंत्रालय हवं आहे पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्याला काही गृहखातं देत नाहीत पिचड साहेब पण काही देत नाही मी पण ठरवून घेतलं की आपण त्या खात्यासाठी अजून योग्यतेचे नाही या शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आणि व्यासपीठावर हजर असलेले छगन भुजबळ यांनी यंदा तुम्हाला गृहखाते देऊ असा टोला लगावला. त्यावर अजितदादा लगेच उतरले आता मग गृहखाते देऊनच बघा असा प्रतिटोला लगावला. गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या 'बिकट वाट, नाजूक गाठ' या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत झालं. हा कार्यक्रम रंगला तो अजित पवार, छगन भुजबळ यांच्या कोपरखळ्यांनी... गृहमंत्रीपद हा 'थँकलेस जॉब' असल्याचं सांगत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना टोलाही लगावला.

पुढे वाचा ...

12 सप्टेंबर

आपल्याला गृहमंत्रालय हवं आहे पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्याला काही गृहखातं देत नाहीत पिचड साहेब पण काही देत नाही मी पण ठरवून घेतलं की आपण त्या खात्यासाठी अजून योग्यतेचे नाही या शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आणि व्यासपीठावर हजर असलेले छगन भुजबळ यांनी यंदा तुम्हाला गृहखाते देऊ असा टोला लगावला. त्यावर अजितदादा लगेच उतरले आता मग गृहखाते देऊनच बघा असा प्रतिटोला लगावला. गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या 'बिकट वाट, नाजूक गाठ' या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत झालं. हा कार्यक्रम रंगला तो अजित पवार, छगन भुजबळ यांच्या कोपरखळ्यांनी... गृहमंत्रीपद हा 'थँकलेस जॉब' असल्याचं सांगत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना टोलाही लगावला.

First published: