Home /News /news /

कौल कुणाला ?, उत्तर पश्चिम मुंबईत चौरंगी लढत

कौल कुणाला ?, उत्तर पश्चिम मुंबईत चौरंगी लढत

विवेक कुलकर्णी, मुंबई मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघात यावेळी चौरंगी निवडणूक आहे. काँग्रेस, शिवसेनेव्यतिरिक्त आम आदमी पार्टीचे मयांक गांधी आणि मनसेतर्फे महेश मांजरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे .

मतदानाचा प्रचार जसजसा शेवटचा टप्प्याकडे वळतोय तसतशी प्रचाराची रंगत वाढत चाललीयं. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात कशा प्रकारे प्रचार चाललाय ते बघूयात. एकीकडे प्रचाराला रंग चढलाय आणि दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांनाही. आता मतदार राजा कोणाच्या झोळीत विजयी मतं टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
First published:

Tags: AAP, MNS, Shivsena, आम आदमी पार्टी, काँग्रेस, मयांक गांधी, शिवसेने

पुढील बातम्या