मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

इफ्तार पार्टीत मुख्यमंत्र्यांसोबत कृपांची हजेरी

07 ऑगस्टमुंबई पोलिसांच्या वतीनं काल मुंबईतल्या हज हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर. पाटील तसंच मुंबईतले अनेक मान्यवर उपस्थित होते. पण आश्चर्य म्हणजे..या कार्यक्रमाला मुंबईचे निलंबित काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनीसुद्धा हजेरी लावली होती. कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या बेहिशेबी मालमत्तेतून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापनाही केली आहे. मंुबई हायकोर्टाच्या आदेशाने हा सर्व तपास सुरू आहे. या सर्व आरोपानंतर काँग्रेसने त्यांना मुंबई शहरअध्यक्ष पदावरून निलंबित केलं होतं. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पोलीसच इफ्तार पार्टीत निमंत्रित करतात, यावरून आता आश्चर्य व्यक्त होतंय.कृपांची कृष्णकृत्यं - मुंबईचे निलंबित काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर अनेक गुन्हे दाखल - मुंबई, रत्नागिरी आणि उत्तर प्रदेशात त्यांच्या 12 बेहिशेबी मालमत्ता सापडल्या - सर्व 12 बेहिशेबी मालमत्ता जप्त - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी SIT कडून चौकशी - अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव - अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टात प्रलंबित - कृपाशंकर सिंह यांच्या इमारतीत 460 जिवंत काडतुसं सापडली - बेकायदेशीरपणे काडतुसं बाळगल्याचा गुन्हा दाखल - क्राईम ब्रांचचा तपास सुरू

पुढे वाचा ...

07 ऑगस्ट

मुंबई पोलिसांच्या वतीनं काल मुंबईतल्या हज हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर. पाटील तसंच मुंबईतले अनेक मान्यवर उपस्थित होते. पण आश्चर्य म्हणजे..या कार्यक्रमाला मुंबईचे निलंबित काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनीसुद्धा हजेरी लावली होती. कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या बेहिशेबी मालमत्तेतून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापनाही केली आहे. मंुबई हायकोर्टाच्या आदेशाने हा सर्व तपास सुरू आहे. या सर्व आरोपानंतर काँग्रेसने त्यांना मुंबई शहरअध्यक्ष पदावरून निलंबित केलं होतं. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पोलीसच इफ्तार पार्टीत निमंत्रित करतात, यावरून आता आश्चर्य व्यक्त होतंय.

कृपांची कृष्णकृत्यं

- मुंबईचे निलंबित काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर अनेक गुन्हे दाखल - मुंबई, रत्नागिरी आणि उत्तर प्रदेशात त्यांच्या 12 बेहिशेबी मालमत्ता सापडल्या - सर्व 12 बेहिशेबी मालमत्ता जप्त - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी SIT कडून चौकशी - अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव - अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टात प्रलंबित - कृपाशंकर सिंह यांच्या इमारतीत 460 जिवंत काडतुसं सापडली - बेकायदेशीरपणे काडतुसं बाळगल्याचा गुन्हा दाखल - क्राईम ब्रांचचा तपास सुरू

First published: