मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आशाताई, पाक कलाकारांच्या कार्यक्रमात जाऊ नका - मनसे

30 ऑगस्टशिवसेनेनंतर आता मनसेनंही पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. कलर्स चॅनेलवरील 'सूरक्षेत्र' या रियालिटी शोमध्ये काही पाकिस्तानी कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या एका भागात सुप्रसिध्द गायिका आशा भोसले जज असणार आहेत. पण त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशी विनंती मनसे चित्रपट सेनेनं आशाताईंना केली आहे. मनसेच्या या विनंतीला आशाताईंनी टोला लगावलाय. अतिथी देवो भवं ही आपली संस्कृती आहे. कलाकारांना विरोध नको, असं त्यांनी या कार्यक्रमाच्या लाँचिंगवेळी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...

30 ऑगस्ट

शिवसेनेनंतर आता मनसेनंही पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. कलर्स चॅनेलवरील 'सूरक्षेत्र' या रियालिटी शोमध्ये काही पाकिस्तानी कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या एका भागात सुप्रसिध्द गायिका आशा भोसले जज असणार आहेत. पण त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशी विनंती मनसे चित्रपट सेनेनं आशाताईंना केली आहे. मनसेच्या या विनंतीला आशाताईंनी टोला लगावलाय. अतिथी देवो भवं ही आपली संस्कृती आहे. कलाकारांना विरोध नको, असं त्यांनी या कार्यक्रमाच्या लाँचिंगवेळी म्हटलं आहे.

First published: