मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आशाताई, अतिथी देवो भव की पैसा देवो भव ?- राज ठाकरे

31 ऑगस्टपाकिस्तानी कलाकारांच्या सहभागावर आशाताई म्हणतात,अतिथी देवो भव मग मुंबईवर हल्ला करणार अजमल कसाबचं स्वागत का नाही केलं ? या कलाकारांचा पुळका येण्यामागे अतिथी देवो भव आहे की पैसा देवो भव असा सणसणीत टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. तसेच कोणत्याही चॅनलनं पाकिस्तानी कलाकारांना सहभागी करुन घेऊ नये, आणि तसं केल्यास होणार्‍या परिणामांना मनसे जबाबदार नसेल असा 'खळ्ळ फट्याक' चा इशाराही राज ठाकरेंनी दिला. 5 सप्टेंबरपासून मनसेची सभासद नोंदणी सुरू होत आहे. यानिमित्त मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिर येथे मनसेच्या कार्यकर्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच 11 ऑगस्टच्या हिंसाचारात अमर जवान स्मारकाची तोडफोड करणारा एक आरोपी बिहारमध्ये सापडला. पण त्याचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या क्राईमब्रांचच्या पोलिसांनी कायदा मोडला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा बिहारच्या मुख्यसचिवांनी दिला होता. त्यावर जर अशी कारवाई पोलिसांवर केली तर महाराष्ट्रातील बिहारींना घुसखोर म्हणून परत पाठवू असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तसेच आशाताई म्हणतात, अतिथी देवो भवं, मग कसाब पकडला मग काही नाही केलं अतिथी देवो भव, हा देश कसा उध्दवस्त होईल याची वाट पाहणारे पाकिस्तान, बांग्लादेश सारखे देश आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मोठं करणार ? आशाताईंबद्दल मोठा आदर आहे. देशातील त्या मोठ्या कलावंत आहे. त्या आदरस्थानापैकी आशाताई एक आहे पण आशाताई तुमचं वय पाहता तुम्ही आम्हा आम्हाला उपदेश दिले पाहिजे उलट आता आम्हाला उपदेश देण्याची वेळं आली आहे. बरं खरं कारण काय आहे अतिथी देवो भव की पैसा देवो भव ? महाराष्ट्राने देशाला आशाताई, लता मंगेशकर यांच्यासारखी मोठी कलावंत दिली आहे आणि आशाताई तुम्ही असं म्हणावं ? तुम्ही जेव्हा भेटतात तेव्हा सावरकारांच्या गोष्टी सांगतात. मग स्वत:ला सावरकर भक्त म्हणून घेणार्‍या आशाताईंचं म्हणणं सावरकारांच्या विचारांनाही पटले का ? आशाताई आता रोखठोक व्हा आणि बजावून सांगा ज्या कार्यक्रमात पाकिस्तानी कलावंत येतील त्यात आम्ही सहभाग घेणार नाही अशीही विनंती राज ठाकरे यांनी केली.

पुढे वाचा ...

31 ऑगस्ट

पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागावर आशाताई म्हणतात,अतिथी देवो भव मग मुंबईवर हल्ला करणार अजमल कसाबचं स्वागत का नाही केलं ? या कलाकारांचा पुळका येण्यामागे अतिथी देवो भव आहे की पैसा देवो भव असा सणसणीत टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. तसेच कोणत्याही चॅनलनं पाकिस्तानी कलाकारांना सहभागी करुन घेऊ नये, आणि तसं केल्यास होणार्‍या परिणामांना मनसे जबाबदार नसेल असा 'खळ्ळ फट्याक' चा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

5 सप्टेंबरपासून मनसेची सभासद नोंदणी सुरू होत आहे. यानिमित्त मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिर येथे मनसेच्या कार्यकर्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच 11 ऑगस्टच्या हिंसाचारात अमर जवान स्मारकाची तोडफोड करणारा एक आरोपी बिहारमध्ये सापडला. पण त्याचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या क्राईमब्रांचच्या पोलिसांनी कायदा मोडला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा बिहारच्या मुख्यसचिवांनी दिला होता. त्यावर जर अशी कारवाई पोलिसांवर केली तर महाराष्ट्रातील बिहारींना घुसखोर म्हणून परत पाठवू असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

तसेच आशाताई म्हणतात, अतिथी देवो भवं, मग कसाब पकडला मग काही नाही केलं अतिथी देवो भव, हा देश कसा उध्दवस्त होईल याची वाट पाहणारे पाकिस्तान, बांग्लादेश सारखे देश आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मोठं करणार ? आशाताईंबद्दल मोठा आदर आहे. देशातील त्या मोठ्या कलावंत आहे. त्या आदरस्थानापैकी आशाताई एक आहे पण आशाताई तुमचं वय पाहता तुम्ही आम्हा आम्हाला उपदेश दिले पाहिजे उलट आता आम्हाला उपदेश देण्याची वेळं आली आहे. बरं खरं कारण काय आहे अतिथी देवो भव की पैसा देवो भव ? महाराष्ट्राने देशाला आशाताई, लता मंगेशकर यांच्यासारखी मोठी कलावंत दिली आहे आणि आशाताई तुम्ही असं म्हणावं ? तुम्ही जेव्हा भेटतात तेव्हा सावरकारांच्या गोष्टी सांगतात. मग स्वत:ला सावरकर भक्त म्हणून घेणार्‍या आशाताईंचं म्हणणं सावरकारांच्या विचारांनाही पटले का ? आशाताई आता रोखठोक व्हा आणि बजावून सांगा ज्या कार्यक्रमात पाकिस्तानी कलावंत येतील त्यात आम्ही सहभाग घेणार नाही अशीही विनंती राज ठाकरे यांनी केली.

First published: