मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आशाताईंच्या मुलीची आत्महत्या

आशाताईंच्या मुलीची आत्महत्या

8 ऑक्टोबरजेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या कन्या वर्षा भोसले यांनी राहत्याघरी गोळ्या झाडून आत्महत्या केलीय. त्या 56 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार वर्षा भोसले ह्या काही दिवसांपासून एकट्याच राहत होत्या. त्यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापुर्वीही त्यांनी 2008 मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची माहिती कळतचा आशाताई सिंगापूरहून मुंबईला रवाना झाल्या आहेत.मुंबईतील पेडर रोड येथील 'प्रभूकुंज' अर्पाटमेंटमध्ये मंगेशकर कुटुंबीय राहते. याच परिसरात लता मंगेशकर यांचेही निवास्थान आहे. आज सकाळी वर्षा भोसले यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून घरातील सदस्यांनी वर्षांच्या खोलीकडे धाव घेतली. तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आशा भोसले ह्या एका कार्यक्रमासाठी सिंगापूरमध्ये आहे. लतादीदींनी आशाताईंना घटनेची माहिती फोनवरुन कळवली असून आशाताईंनी सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. विशेष म्हणजे वर्षा भोसले यांनीही आपल्या आई प्रमाणे तीन वर्ष पार्श्वगायन केलंय. त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी गायन केलं होतं. तसंच त्यांनी रेडीफ या वेब पोर्टेलसाठी लिखानही केलं होतं.

पुढे वाचा ...

8 ऑक्टोबर

जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या कन्या वर्षा भोसले यांनी राहत्याघरी गोळ्या झाडून आत्महत्या केलीय. त्या 56 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार वर्षा भोसले ह्या काही दिवसांपासून एकट्याच राहत होत्या. त्यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापुर्वीही त्यांनी 2008 मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची माहिती कळतचा आशाताई सिंगापूरहून मुंबईला रवाना झाल्या आहेत.मुंबईतील पेडर रोड येथील 'प्रभूकुंज' अर्पाटमेंटमध्ये मंगेशकर कुटुंबीय राहते. याच परिसरात लता मंगेशकर यांचेही निवास्थान आहे. आज सकाळी वर्षा भोसले यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून घरातील सदस्यांनी वर्षांच्या खोलीकडे धाव घेतली. तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आशा भोसले ह्या एका कार्यक्रमासाठी सिंगापूरमध्ये आहे. लतादीदींनी आशाताईंना घटनेची माहिती फोनवरुन कळवली असून आशाताईंनी सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. विशेष म्हणजे वर्षा भोसले यांनीही आपल्या आई प्रमाणे तीन वर्ष पार्श्वगायन केलंय. त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी गायन केलं होतं. तसंच त्यांनी रेडीफ या वेब पोर्टेलसाठी लिखानही केलं होतं.

First published: