मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आयफोन 5 भारतात दाखल

आयफोन 5 भारतात दाखल

02 नोव्हेंबरभारतीय ग्राहकांना ऍपल फोनने दिवाळीची संधी साधून गुड न्यूज दिली आहे. ऍपलचा आयफोन 5 अखेर भारतात दाखल झाला आहे. अमेरिकेत धडाकेबाज एंट्री केल्यानंतर महिन्याभराने भारतात हा फोन उपलब्ध झालाय. या वर्षाअखेरपर्यंत जगभरातल्या सुमारे 100 देशंामध्ये हा फोन लाँच केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी या फोनची ऍडव्हान्स बुकींगसुद्धा केली होती. 13 सप्टेंबरला अमेरिकेतील सॅन फ्रांसिको येथे एका खास कार्यक्रमात आयफोन 5 लाँच करण्यात आला होता. 7.6 मिमी इतक्या कमी जाडीचा, 4 इंचाची स्क्रीन, 112 ग्रॅम इतकं वजन, ग्लॉस आणि अल्युनियमची बॉडी असलेला आणि सर्वाधिक वेगवान असा आयफोन बाजारात दाखल करण्यात आला. सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेवून आयफोन तयार करण्यात आला आहे. आयफोन 4 पेक्षा हा फोन 20 टक्के हलका आणि 18 टक्के बारीक आहे. विशेष म्हणजे आयफोन 5 मध्ये ऍपलने डिझाईन केलेली ए-5 ही चीप लावली आहे. त्यामुळे मागील फोन पेक्षा आयफोन सुपरफास्ट असणार आहे. यामुळे आयफोन 5 हा गेम शौकीनांसाठी खास मेजवानी असणार आहे. आयफोन 5 मध्ये 8 मेगापिक्सलचाच कॅमेरा आहे जो 4 मध्ये सुध्दा आहे. पण ऍपलचा दावा आहे की, या कॅमेर्‍याचं सेन्सर आणि साफ्टवेअर चांगली असल्यामुळे फोटो चांगले काढता येणार आहे.आयफोन 5 ची किंमतही 4 इतकीच बरोबर ठेवण्यात आली आहे. कंपनीने दावा केल्याप्रमाणे भारतात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयफोन लाँच झाला आहे.

पुढे वाचा ...

02 नोव्हेंबर

भारतीय ग्राहकांना ऍपल फोनने दिवाळीची संधी साधून गुड न्यूज दिली आहे. ऍपलचा आयफोन 5 अखेर भारतात दाखल झाला आहे. अमेरिकेत धडाकेबाज एंट्री केल्यानंतर महिन्याभराने भारतात हा फोन उपलब्ध झालाय. या वर्षाअखेरपर्यंत जगभरातल्या सुमारे 100 देशंामध्ये हा फोन लाँच केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी या फोनची ऍडव्हान्स बुकींगसुद्धा केली होती.

13 सप्टेंबरला अमेरिकेतील सॅन फ्रांसिको येथे एका खास कार्यक्रमात आयफोन 5 लाँच करण्यात आला होता. 7.6 मिमी इतक्या कमी जाडीचा, 4 इंचाची स्क्रीन, 112 ग्रॅम इतकं वजन, ग्लॉस आणि अल्युनियमची बॉडी असलेला आणि सर्वाधिक वेगवान असा आयफोन बाजारात दाखल करण्यात आला. सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेवून आयफोन तयार करण्यात आला आहे. आयफोन 4 पेक्षा हा फोन 20 टक्के हलका आणि 18 टक्के बारीक आहे. विशेष म्हणजे आयफोन 5 मध्ये ऍपलने डिझाईन केलेली ए-5 ही चीप लावली आहे. त्यामुळे मागील फोन पेक्षा आयफोन सुपरफास्ट असणार आहे. यामुळे आयफोन 5 हा गेम शौकीनांसाठी खास मेजवानी असणार आहे. आयफोन 5 मध्ये 8 मेगापिक्सलचाच कॅमेरा आहे जो 4 मध्ये सुध्दा आहे. पण ऍपलचा दावा आहे की, या कॅमेर्‍याचं सेन्सर आणि साफ्टवेअर चांगली असल्यामुळे फोटो चांगले काढता येणार आहे.आयफोन 5 ची किंमतही 4 इतकीच बरोबर ठेवण्यात आली आहे. कंपनीने दावा केल्याप्रमाणे भारतात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयफोन लाँच झाला आहे.

First published:

पुढील बातम्या