मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'आनंदवना'च्या मदतीसाठी रंगली दिवाळी पहाट

11 नोव्हेंबरपुण्यामध्ये दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची सुुरुवात होते ती सुरांच्या साथीने..यंदाही अशीच एक दिवाळी पहाट रंगली..आनंदवनच्या मदतीसाठी याविशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गॅसच्या सबसीडीचा प्रश्न,होणारा खर्च या सगळ्यामुळे आनंदवन सध्या आर्थिक अडचणींचा सामना करतंय. त्यामुळे आनंदवनाला मदत व्हावी या हेतूने त्रदिल तर्फे खास दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. आनंदवनातल्या सगळ्या लोकांनी मिळून तयार केलेला ऑर्केस्ट्रा स्वरानंदतर्फे कार्यक्रम सादर केला. यावेळी आनंदवनाला मदत करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अंध मुलांनी धमाकेदार पॅरफॉर्मन्स देऊन सर्वांची मने जिंकून घेतली.

पुढे वाचा ...

11 नोव्हेंबर

पुण्यामध्ये दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची सुुरुवात होते ती सुरांच्या साथीने..यंदाही अशीच एक दिवाळी पहाट रंगली..आनंदवनच्या मदतीसाठी याविशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गॅसच्या सबसीडीचा प्रश्न,होणारा खर्च या सगळ्यामुळे आनंदवन सध्या आर्थिक अडचणींचा सामना करतंय. त्यामुळे आनंदवनाला मदत व्हावी या हेतूने त्रदिल तर्फे खास दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. आनंदवनातल्या सगळ्या लोकांनी मिळून तयार केलेला ऑर्केस्ट्रा स्वरानंदतर्फे कार्यक्रम सादर केला. यावेळी आनंदवनाला मदत करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अंध मुलांनी धमाकेदार पॅरफॉर्मन्स देऊन सर्वांची मने जिंकून घेतली.

First published: