मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आदिवासींना बॅम्ब्युलन्सचा आधार

आदिवासींना बॅम्ब्युलन्सचा आधार

निलेश पवार, नंदुरबार06 फेब्रुवारीथेट मुलांपर्यंत आरोग्य तपासणी आणि उपचार पोहोचवण्याची घोषणा सोनिया गांधींनी केली खरी, पण ही घोषणा प्रत्यक्षात उतरणार तरी कशी ? गेल्या 60 वर्षांपासून सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आजही आजारी आहे. साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी इथल्या आदिवासींना तब्बल 30-40 किलोमीटर पायवाट तुडवावी लागते.पालघरमध्ये सोनिया गांधींनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचवेळी दुसर्‍या टोकाला वसलेल्या नंदुरबारमधल्या सातपुड्यात वेगळंच चित्र दिसत होतं. सातपुड्यातल्या फलझाडी गावचं वसावे कुटुंब घरातून बाहेर पडलं ते आजारी बायडीला बांबुच्या झोळीत टाकून. 8 तास दर्‍याखोर्‍यांचा रस्ता पायी तुडवत ते पोहोचणार नजीकच्या आरोग्य केंद्रावर..म्हणजे तब्बल 35 किलोमीटर अंतरावरच्या तोरडमाळ पीएचसीत..बांबुच्या झोळीत पेशंट नेणारी ही बॅम्ब्युलन्स नंदुरबारच्या आदिवासींसाठी जीव वाचवण्याचा एकमेव आधार. एनआर एचएममध्ये ऍम्ब्युलन्ससाठी पैसे आले, पण कुठे ऍम्ब्युलन्स पोहोचल्या नाहीत तर कुठे त्याच्या डिझेससाठी पैसे नाहीत. सिदी, भापरी, भादल, फलाई या गावांचे रस्ते बांधलेत पण ते कागदावर...अशा परिस्थितीत कसं आरोग्य सुधारणार आणि कसे उपचार मिळणार? सातपुड्यारे रस्ते चढताना भल्याभल्यांना घाम फुटतो. पण यांच्यासाठी मात्र थेट पेशंट घेऊनच या वाटा तुडवाव्या लागताहेत. कोट्यावधींचे रस्ते कागदावर तर आरोग्य विभागाची अनास्था... अशावेळी ही बॅम्ब्युलन्सच यांचा आधार ठरते. आदिवासींनी त्यांच्या सुविधेसाठी बॅम्ब्युलन्सचा मार्ग शोधला असला तरी सरकारची अँम्बुलन्स कधी चालणार हा खरा प्रश्न आहे.

पुढे वाचा ...

निलेश पवार, नंदुरबार

06 फेब्रुवारी

थेट मुलांपर्यंत आरोग्य तपासणी आणि उपचार पोहोचवण्याची घोषणा सोनिया गांधींनी केली खरी, पण ही घोषणा प्रत्यक्षात उतरणार तरी कशी ? गेल्या 60 वर्षांपासून सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आजही आजारी आहे. साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी इथल्या आदिवासींना तब्बल 30-40 किलोमीटर पायवाट तुडवावी लागते.पालघरमध्ये सोनिया गांधींनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचवेळी दुसर्‍या टोकाला वसलेल्या नंदुरबारमधल्या सातपुड्यात वेगळंच चित्र दिसत होतं. सातपुड्यातल्या फलझाडी गावचं वसावे कुटुंब घरातून बाहेर पडलं ते आजारी बायडीला बांबुच्या झोळीत टाकून. 8 तास दर्‍याखोर्‍यांचा रस्ता पायी तुडवत ते पोहोचणार नजीकच्या आरोग्य केंद्रावर..म्हणजे तब्बल 35 किलोमीटर अंतरावरच्या तोरडमाळ पीएचसीत..

बांबुच्या झोळीत पेशंट नेणारी ही बॅम्ब्युलन्स नंदुरबारच्या आदिवासींसाठी जीव वाचवण्याचा एकमेव आधार. एनआर एचएममध्ये ऍम्ब्युलन्ससाठी पैसे आले, पण कुठे ऍम्ब्युलन्स पोहोचल्या नाहीत तर कुठे त्याच्या डिझेससाठी पैसे नाहीत. सिदी, भापरी, भादल, फलाई या गावांचे रस्ते बांधलेत पण ते कागदावर...

अशा परिस्थितीत कसं आरोग्य सुधारणार आणि कसे उपचार मिळणार? सातपुड्यारे रस्ते चढताना भल्याभल्यांना घाम फुटतो. पण यांच्यासाठी मात्र थेट पेशंट घेऊनच या वाटा तुडवाव्या लागताहेत. कोट्यावधींचे रस्ते कागदावर तर आरोग्य विभागाची अनास्था... अशावेळी ही बॅम्ब्युलन्सच यांचा आधार ठरते. आदिवासींनी त्यांच्या सुविधेसाठी बॅम्ब्युलन्सचा मार्ग शोधला असला तरी सरकारची अँम्बुलन्स कधी चालणार हा खरा प्रश्न आहे.

First published: