मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अमेरिकेच्या कोलडॅरो जंगलात वणवा,नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

अमेरिकेच्या कोलडॅरो जंगलात वणवा,नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

20 मार्च : अमेरिकेच्या कोलरॅडोमध्ये छोटा वणवा पेटलाय.बऊल्डर शहराच्या बाहेर जंगल आहे, त्यात ही मोठी आग लागलीय. 3.2 किलोमीटरच्या परिक्षेत्रात हा वणवा पेटलाय. Wतो विझवण्यासाठी जमीन आणि हवेतून प्रयत्न सुरू आहेत..पण अजून त्यात यश आलेलं नाही. बहुतांश झाडं सुकली असल्यानं वणवा पसरतोय. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: USA, अमेरिका

पुढील बातम्या