मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अन् माधुरीला अश्रू अनावर झाले

अन् माधुरीला अश्रू अनावर झाले

15 सप्टेंबरप्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राज्याध्यक्ष यांचा काल पहिला स्मृतीदिन..त्यानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजाध्यक्ष यांनी क्लिक केलेले अनेक चेहरे यावेळी उपस्थित होते. यावेळी गौतम राजाध्यक्षांच्या आठवणी सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. गौतम राजाध्यक्ष यांनी टीपलेल्या निवडक छायाचित्रांचा समावेश असलेले चेहरे या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन झालं. त्याचवेळी मीना कर्णिक यांनी लिहिलेल्या 'चेहर्‍यांमागचा चेहरा गौतम' या पुस्तकाचंही प्रकाशन झालं.

पुढे वाचा ...

15 सप्टेंबर

प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राज्याध्यक्ष यांचा काल पहिला स्मृतीदिन..त्यानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजाध्यक्ष यांनी क्लिक केलेले अनेक चेहरे यावेळी उपस्थित होते. यावेळी गौतम राजाध्यक्षांच्या आठवणी सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. गौतम राजाध्यक्ष यांनी टीपलेल्या निवडक छायाचित्रांचा समावेश असलेले चेहरे या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन झालं. त्याचवेळी मीना कर्णिक यांनी लिहिलेल्या 'चेहर्‍यांमागचा चेहरा गौतम' या पुस्तकाचंही प्रकाशन झालं.

First published: