मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अटकेच्या भीतीने दंगेखोर मुंबईतून पळाले

अटकेच्या भीतीने दंगेखोर मुंबईतून पळाले

17 ऑगस्टमुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचा तपास युद्ध पातळीवर सुरूआहे. यावेळी अटकेच्या भीतीने शेकडो दंगेखोरांनी मुंबईतून पलायन केलं असं उघडकीला आलंय. या दंगेखोरांचा शोध सध्या सुरु आहे. आझाद मैदानात निषेध कार्यक्रमासाठी बेहराम पाडा, गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, मालवणी या भागांतून लोक आले होते. पण आता अनेक तरुण मुंबईतून बाहेर गेल्याचं चित्र आहे. मुंबईतून पलायन केलेल्या तरुणांची संख्या दोनशे ते तीनशे असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी याला क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. सुमारे चार तास नूरी याचा जबाब घेण्यात आला. यावेळी सभेच्या आयोजन बाबत चौकशी करण्यात आली. सभेसाठी लोकांना बोलावण्याची जबाबदारी कुणावर होती. कोणत्या कोणत्या विभागातून किती लोक आले होते याबाबत नुरी याच्या कडून माहिती घेण्यात आली. पोलिसांनी आज कार्यक्रमाचा दुसरा आयोजक मौल्लाना अहमद रजा याला चौकशीसाठी समन्स बजावण्याचा प्रयत्न केला पण रजा उपलब्ध झाला नाही.

पुढे वाचा ...

17 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचा तपास युद्ध पातळीवर सुरूआहे. यावेळी अटकेच्या भीतीने शेकडो दंगेखोरांनी मुंबईतून पलायन केलं असं उघडकीला आलंय. या दंगेखोरांचा शोध सध्या सुरु आहे. आझाद मैदानात निषेध कार्यक्रमासाठी बेहराम पाडा, गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, मालवणी या भागांतून लोक आले होते. पण आता अनेक तरुण मुंबईतून बाहेर गेल्याचं चित्र आहे. मुंबईतून पलायन केलेल्या तरुणांची संख्या दोनशे ते तीनशे असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी याला क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. सुमारे चार तास नूरी याचा जबाब घेण्यात आला. यावेळी सभेच्या आयोजन बाबत चौकशी करण्यात आली. सभेसाठी लोकांना बोलावण्याची जबाबदारी कुणावर होती. कोणत्या कोणत्या विभागातून किती लोक आले होते याबाबत नुरी याच्या कडून माहिती घेण्यात आली. पोलिसांनी आज कार्यक्रमाचा दुसरा आयोजक मौल्लाना अहमद रजा याला चौकशीसाठी समन्स बजावण्याचा प्रयत्न केला पण रजा उपलब्ध झाला नाही.

First published: