मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अजित पवारांची मुंबईत कार्यक्रमाला हजेरी

अजित पवारांची मुंबईत कार्यक्रमाला हजेरी

11 ऑक्टोबरराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजित पवारांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरला. पण त्यानंतर अजित पवार हे नाराज नसून आजारी असल्यानं आले नाही अशी सारवासारव पक्षातर्फे करण्यात आली. पण ही चर्चा ताजी असतानाच लगेचच दुसर्‍या दिवशी अजित पवार मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झालेत. अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले या कार्यक्रमात अजित पवार उपस्थित आहेत.

पुढे वाचा ...

11 ऑक्टोबर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजित पवारांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरला. पण त्यानंतर अजित पवार हे नाराज नसून आजारी असल्यानं आले नाही अशी सारवासारव पक्षातर्फे करण्यात आली. पण ही चर्चा ताजी असतानाच लगेचच दुसर्‍या दिवशी अजित पवार मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झालेत. अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले या कार्यक्रमात अजित पवार उपस्थित आहेत.

First published: