मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अखेर अरूप पटनायकांची बदली

अखेर अरूप पटनायकांची बदली

23 ऑगस्टमुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांची अखेर बदली झाली आहे.अरूप पटनायक यांची आता रस्ते सुरक्षा महामंडळाच्या अध्यक्षपदी बदली झाली आहे. पटनायक यांची तांत्रिकदृष्ट्या बढती आहे कारण त्यांना महासंचालकपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यांच्या जागी आता सत्यपाल सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त आहेत. 26/11 नंतर जे एक सुरक्षा महामंडळ स्थापन करण्यात आले होते त्याचा वाढत चाललेला व्याप पाहता एक वरिष्ठ अधिकार्‍याची तिथे नियुक्ती करण्याची आवश्यकता होती. यानुसारच पटनायक यांना बढती देऊन तिथे पाठवण्यात आल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलंय. या पदोन्नती बाबत काही वेगळे अर्थ काढले जातायत पण 6 जुलैपासून सुरु झालेल्या बदली प्रक्रियेचाच हा भाग आहे हे सांगायलाही गृहमंत्री आर आर पाटील विसरले नाहीत.अरुप पटनायक यांची बदलीचे श्रेय अर्थातच मनसेला जाते पण आर आर पाटलांना हटवा या मागणीवर मनसे आणि भाजप ठाम आहे.11 ऑगस्टच्या हिंसाचारात जनतेचं रक्षण करणार्‍या पोलिसांना लक्ष केलं गेलं. या हिंसाचाराची झळ प्रसारमाध्यमांनाही बसली. त्यानंतर विरोधकांकडून गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पण या आधीच म्हणजे 13 ऑगस्टला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अरुप पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र पटनायक यांची तडकाफडकी बदली करणं योग्य होणार नाही अशी भूमिका मांडली. त्यावर पटनायक यांची प्रमोशनसह बदली करण्याचा नवा प्रस्ताव गृहखात्याला सादर करण्याच्या सूचना गृहखात्याला दिल्या. त्यानुसार सोळा ऑगस्टला गृहखात्याकडून पटनायक यांच्या प्रमोशनसह बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला.पटनायकांच्या भूमिकेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेत थेट राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्यासोबत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली. यासाठी मंगळवारी विराट मोर्चाही काढण्यात आला होता. पटनायकांच्या बदलीशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नव्हता. पटनायकांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला.मुख्यमंत्र्यांनीही याला दुजोरा दिला. अखेर आज पटनायकांची बढती देऊन बदली करण्यात आली आहे.अरुप पटनायक यांच्या कारकिर्दफेब्रुवारी 2011 : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्तीपोलीस दलासाठी संवाद हे मासिक सुरु केलंनिवृत्तीच्याच दिवशी कर्मचार्‍यांना त्यांची सर्व देणी देण्यास सुरुवात केलीपोलिसांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम सुरु केलापनवेल इथे पोलिसांसाठी दहा हजार घरांचा प्रकल्प सुरु केला.बार संस्कृतीवर, पब संस्कृतीवर त्यांनी कारवाई केली.समाजसेवा विभागाच्या प्रमुखपदी वसंत ढोबळे यांची नेमणुक केली.11 ऑगस्टच्या दंगलीनंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली

पुढे वाचा ...

23 ऑगस्ट

मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांची अखेर बदली झाली आहे.अरूप पटनायक यांची आता रस्ते सुरक्षा महामंडळाच्या अध्यक्षपदी बदली झाली आहे. पटनायक यांची तांत्रिकदृष्ट्या बढती आहे कारण त्यांना महासंचालकपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यांच्या जागी आता सत्यपाल सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त आहेत. 26/11 नंतर जे एक सुरक्षा महामंडळ स्थापन करण्यात आले होते त्याचा वाढत चाललेला व्याप पाहता एक वरिष्ठ अधिकार्‍याची तिथे नियुक्ती करण्याची आवश्यकता होती. यानुसारच पटनायक यांना बढती देऊन तिथे पाठवण्यात आल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलंय. या पदोन्नती बाबत काही वेगळे अर्थ काढले जातायत पण 6 जुलैपासून सुरु झालेल्या बदली प्रक्रियेचाच हा भाग आहे हे सांगायलाही गृहमंत्री आर आर पाटील विसरले नाहीत.अरुप पटनायक यांची बदलीचे श्रेय अर्थातच मनसेला जाते पण आर आर पाटलांना हटवा या मागणीवर मनसे आणि भाजप ठाम आहे.

11 ऑगस्टच्या हिंसाचारात जनतेचं रक्षण करणार्‍या पोलिसांना लक्ष केलं गेलं. या हिंसाचाराची झळ प्रसारमाध्यमांनाही बसली. त्यानंतर विरोधकांकडून गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पण या आधीच म्हणजे 13 ऑगस्टला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अरुप पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र पटनायक यांची तडकाफडकी बदली करणं योग्य होणार नाही अशी भूमिका मांडली. त्यावर पटनायक यांची प्रमोशनसह बदली करण्याचा नवा प्रस्ताव गृहखात्याला सादर करण्याच्या सूचना गृहखात्याला दिल्या. त्यानुसार सोळा ऑगस्टला गृहखात्याकडून पटनायक यांच्या प्रमोशनसह बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला.

पटनायकांच्या भूमिकेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेत थेट राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्यासोबत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली. यासाठी मंगळवारी विराट मोर्चाही काढण्यात आला होता. पटनायकांच्या बदलीशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नव्हता. पटनायकांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला.मुख्यमंत्र्यांनीही याला दुजोरा दिला. अखेर आज पटनायकांची बढती देऊन बदली करण्यात आली आहे.

अरुप पटनायक यांच्या कारकिर्द

फेब्रुवारी 2011 : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्तीपोलीस दलासाठी संवाद हे मासिक सुरु केलंनिवृत्तीच्याच दिवशी कर्मचार्‍यांना त्यांची सर्व देणी देण्यास सुरुवात केलीपोलिसांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम सुरु केलापनवेल इथे पोलिसांसाठी दहा हजार घरांचा प्रकल्प सुरु केला.बार संस्कृतीवर, पब संस्कृतीवर त्यांनी कारवाई केली.समाजसेवा विभागाच्या प्रमुखपदी वसंत ढोबळे यांची नेमणुक केली.11 ऑगस्टच्या दंगलीनंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली

First published: