मध्यरात्रीच्या फूड ऑर्डर मुंबई नव्हे 'या' शहरात होतात सर्वाधिक आणि 'हे' आहे पिझ्झा खाणारं शहर

भारतात कोणत्या शहरात कशा पद्धतीनं झोमॅटो लोकांपर्यंत पोहोचतं माहित आहे का?

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 08:08 AM IST

मध्यरात्रीच्या फूड ऑर्डर मुंबई नव्हे 'या' शहरात होतात सर्वाधिक आणि 'हे' आहे पिझ्झा खाणारं शहर

रात्री-अपरात्री हॉटेल, स्ट्रीट फूड अगदी ब्रेफास्टपासून ते डेझर्टपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणहून झोमॅटोवरून मागवत असता. झोमॅटोनं आपला वार्षिक अहवाल सादर केला आहे. 200 शहरांमध्ये झोमॅटोची सेवा आहे. एक लाखापेक्षा जास्त रेस्टॉरंट्स झोमॅटोवर लिस्टेड आहेत. झोमॅटोवरून 33 दशलक्ष खाद्यपदार्थांच्या ऑर्डस घेऊन लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.

बिहारमध्ये बगलपूर आणि गाया दोन्ही शहरांमध्ये झोमॅटो सायकलवरून फूडची डिलिव्हरी करतं. तिथे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दुचाकीपेक्षा सायकल वापरण्यावर भर दिला जातो.

आसाममधील गुवाहाटी इथे प्रत्येक ठिकाणी फूड डिलिव्हरी अगदी सहज होते असं नाही बरं का? तिथे बह्मपुत्रा नदी ओलांडण्यासाठी चक्क बोटीतून प्रवास करून डिलिव्हरी बॉय फूड डिलिव्हरी देतो.

Loading...

मध्य प्रदेशमधील इंदौर हे स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या खाऊ गल्ल्या रात्रभर नागरिकांच्या मनाला भुरळ घातल असतात. इथले स्थानिक लोकच नाही तर पर्यटकही घरबसल्या मध्यरात्री खाऊ गल्लीतील पदार्थांची ऑर्डर झोमॅटोवरून दिली जाते. याशिवाय मुंबईतही अनेक लोक मध्यरात्री झोमॅटोवरून निरनिराळ्या पदार्थांची ऑर्डर देत असतात.

तमिळनाडूमधील उटी सर्वात उंचावर असणारं आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हिलस्टेशनवर जवळपास झोमॅटोवर 200 हून अधिक वेगवेगळ्या फूडऑर्डर्स स्वीकारल्या जातात.

राजस्थानमधलं कोटामधून झोमॅटोवरून खाद्य मागवण्याची संख्या वाढतेय. तर दुसरीकडे जयपूरमध्ये दिवसाला 415 फूड डिलिव्हरी केल्या जात असल्याची माहिती झोमॅटोनं दिली आहे.

राजस्थानमध्ये झोमॅटोनं 48 हॉटेलशी टायअप केलं आहे. झोमॅटोवर राजस्थानमध्ये एका दिवसात 292 फूड डिलिव्हरी ऑर्डर होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

शैक्षणिक संस्थांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील मणिपालमध्ये सर्वाधिक फूड डिलिव्हरी केली जाते.

गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात सर्वाधिक फूड ऑर्डर मागवली जाते. पिझ्झाची सर्वाधिक ऑर्डर करणारं शहर म्हणून झोमॅटोच्या लिस्टवर अहमदाबाद हे दुसऱ्या स्थानावर आहे.

आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथे ब्रेकफास्टचे प्रकार प्रसिद्ध आहेत. झोमॅटोवर सर्वात जास्त ब्रेकफास्टची ऑर्डर विजयवाडा इथून केली जाते.

जम्मू-काश्मीरमध्ये फास्ट फूड सर्वात जास्त झोमॅटोवरून मागवलं जातं. फास्ट फूड मागवणाऱ्या शहरांमध्ये काश्मीर तिसऱ्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2019 08:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...