News18 Lokmat

झारखंड : चकमकीत 3 माओवाद्यांचा खात्मा, सीआरपीएफ जवान शहीद

गिरीडाह इथल्या जंगलात माओवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलाने विशेष शोधमोहिम सुरू केली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 10:14 AM IST

झारखंड : चकमकीत 3 माओवाद्यांचा खात्मा, सीआरपीएफ जवान शहीद

गिरीडोह, 15 एप्रिल : सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला. सुरक्षा दलाने घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. सीआरपीएफ आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.



झारखंडमधील गिरीडाह येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने 3 माओवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एके 47, 3 मासिके आणि चार पाईप बॉम्ब हस्तगत केले. सीआरपीएफने बेलभा घाटातील जंगल परिसरात विशेष शोधमोहिम सुरू केली आहे. यावेळी माओवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली.

'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2019 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...