• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...आणि 22 वर्षाच्या 'या' तरुणीनं घेतला संन्यास; दीक्षा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : ...आणि 22 वर्षाच्या 'या' तरुणीनं घेतला संन्यास; दीक्षा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 28, 2019 03:02 PM IST | Updated On: Jan 28, 2019 03:06 PM IST

    सुरत, 28 जानेवारी : एकीकडे तरुणाई अल्ट्रा मॉडर्न लाईफस्टाईल स्वीकारायला धडपडतेय तर दुसरीकडे आधुनिक लाईफस्टाइल सोडून थेट संन्यास घेणाऱ्या तरुणींची संख्याही वाढते आहे. 22 वर्षांची मानवी उर्फ मोनाक्षीचा दीक्षा घेतानाचा हा व्हिडिओ पुढे आला आहे. यापूर्वी इंदौरच्या एका तरुणीने साध्वी होण्याआधी प्री-वेडिंग शूटच्या धर्तीवर चक्क प्री-दीक्षा शूट करून घेतलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी