News18 Lokmat |
Published On: May 19, 2019 07:59 AM IST | Updated On: May 19, 2019 08:09 AM IST
गोरखपूर, 19 मे: उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. देशहिताचे काम करणारेच टिकतील, हा लोकशाहीचा महायज्ञ आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचं योगी आदित्यनाथ यांनी आवाहन केलं आहे.