• होम
  • व्हिडिओ
  • युवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद
  • युवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 03:29 PM IST | Updated On: Jul 16, 2019 03:37 PM IST

    चंदीगड, 14 जुलै: हरियाणामधील चरखी दादरी इथे लाठा काठ्यांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. युवकाला बेदम मारहाण करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलं नाही मात्र युवकाला मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवकावर दादरी इथे उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी