• होम
  • व्हिडिओ
  • भररस्त्यात महिलांचं हमरी-तुमरी, तुंबळ मारहाणीचा VIDEO व्हायरल
  • भररस्त्यात महिलांचं हमरी-तुमरी, तुंबळ मारहाणीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 02:19 PM IST | Updated On: Jun 29, 2019 02:19 PM IST

    बागपत, 29 जून: कौटुंबिक वादातून दोन ते तीन महिला भररस्त्यात भिडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिनोली कस्बे इथला प्रकार असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही महिलांनी टोकाची भूमिका घेत मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी